सोलापूर : लष्कर lashkar येथे राहणारा ओंकार बलराज धजाल (वय वर्षे 19 रा. धजाल बिल्डिंग लष्कर सोलापूर) आई वडिलांसोबत सोरेगाव परिसरातील soregaon aria डोणगाव रोड येथील शेतामध्ये फिरायला गेला होता. मात्र शेतातील पत्राशेड वर चढून नारळाच्या झाडावरून cocanat tree नारळ काढण्यासाठी गेला. नारळ ही त्याने काढली मात्र खाली उतरत असताना झाडा शेजारून गेलेल्या विजेच्या मेन लाइनचा main line शॉक shock ओंकारला बसला आणि तो जागेवरच खाली उभारलेल्या आई वडिलांसमोर बेशुद्ध पडला. उपचारासाठी आश्विनी हॉस्पिटल ashwinni hospital येथे दाखल केले असता उपचारापूर्वी मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ओंकार onkar बलराज धजाल हा वालचंद महाविद्यालयात walchand college उच्च शिक्षण घेत असून आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. भारतातील मलेशिया maleshiya, मुंबई mumbai व विविध राज्यातील स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला आहे. तलवारबाजी मध्ये त्याने सुवर्णपदक goldmedal मिळवले आहे. तसेच राजस्तरीय स्पर्धा मध्ये विजेते पदक मिळवले आहेत.
इंडियन मॉडेल स्कूल येथे प्रशिक्षक म्हणून ही जात असल्याची माहिती आहे. अवघ्या 19 वर्षात सुवर्णंपदक मिळविलेल्या ओंकार जाण्याने क्रीडा क्षेत्रात व लष्कर परिसरात शोककळा पसरली आहे. सिव्हिल हॉस्पिटल येथे नातेवाईक व ओंकारच्या मित्रानी ओंकारला पाहण्यासाठी गर्दी केली होती. A young man from Solapur, who was shining in a state level fencing competition, died due to shock
■ पूर्वीच्या भांडणातून मारहाण
सोलापूर – पूर्वीच्या भांडणावरून लाकडी दांडका आणि लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत दोघे जण जखमी झाले. ही घटना अक्कलकोट रोड akkalkot road किर्ती नगरातील बुद्ध समाज मंदिराजवळ रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. दीलीप हणमंत रोडगे (वय २५) आणि मुश्ताक मेहबूब शेख (वय २३) अशी जखमींची नावे आहेत त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात government hospital दाखल करण्यात आले.
काल रविवारी रात्रीच्या सुमारास दिलीप रोडगे हा मित्रांसोबत दुचाकीवरून निघाला होता. त्यावेळी नितिन बनसोडे, आकाश बनसोडे विकी बनसोडे, अमृत मकाई, दावल इरकल आणि इतर पाच ते सहा जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या संदर्भात दिलीप रोडगे याने एमआयडीसी पोलिसात midc police फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास वळसंगे करीत आहेत .
■ मोटार उलटल्याने ९ प्रवासी जखमी; मड्डी वस्ती येथे अपघात
सोलापूर – वेगाने जाणारी मोटार motar एका वळणावर उलटल्याने नऊ प्रवासी जखमी झाले हा अपघात जोडभावी पेठ परिसरातील मड्डी वस्ती येथे आज सोमवारी पहाटेच्या सुमारास घडला. सर्व प्रवासी लातूर latur जिल्ह्यातील असून ते शिंगणापूर येथे दर्शनासाठी निघाले होते.
जखमींमध्ये राधाबाई संभाजी कळसे (वय५०) त्यांचा मुलगा अतुल(२३) मुलगी संगीता (२५), काशीबाई कळसे (७५), शांताबाई कळसे (३५) ,लक्ष्मीबाई महाराज (५०), प्राची उपाळे (१२), पार्वती कळसे (३०) आणि ओंकार कळसे (वय १२ सर्व रा. जळकोट जिल्हा लातूर) यांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते सर्वजण मोटारीतून लातूर ते सोलापूर मार्गे शिंगणापूर असा प्रवास करीत होते. पहाटे एक ते दीड च्या सुमारास मड्डीवस्ती येथील वळणावर हा अपघात घडला. याची नोंद जोडभावी पेठ पोलीसात झाली आहे .
■ उंबरेपागे येथे कुर्हाडीने मारहाण
सोलापूर : उंबरेपागे (तालुका पंढरपूर) येथील संघटनेच्या नावावर गावातील लोकांना त्रास देतो म्हणून दारूच्या नशेत कुऱ्हाड आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत बाबुराव मारुती मोहिते (वय ३८) हे जखमी झाले. ही घटना काल रविवारी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात करकंब च्या पोलिसांनी सुनील धोंडीराम जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार घोळवे पुढील तपास करीत आहेत.
■ सांगोला येथे मारहाण करून दुचाकीचे नुकसान
सोलापूर : सांगोला येथील भीम नगरात bhim nagar उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून बांबू आणि दगडाने केलेल्या मारहाणीत काशिनाथ दिनकर बनसोडे (वय ३९) हे जखमी झाले ही घटना काल रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. त्यांना राजेंद्र आणि त्याचा भाऊ brother अमोल जॉर्ज बनसोडे या दोघांनी मारहाण केली. त्यानंतर फरशी दुचाकीवर टाकून ४ हजाराचे नुकसान केले. अशी नोंद सांगोला पोलिसात sangola police झाली. हवालदार देवकते पुढील तपास करीत आहेत .