सोलापूर : मागील तीन महिन्यापासून एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप ST workers strike सुरूच आहे. दरम्यान मागील तीन महिन्यांपासून जे एसटी कर्मचारी कामावर नाहीत या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ The time of famine on the family आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या घरात आर्थिक चणचण जाणवू लागली आहे. यातच सोलापुरात in Solapur एक वाईट घटना घडला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलाने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा दुदैवी घटना Unfortunate event सोलापुरात घडली आहे. वडिलांनी खर्चासाठी पैसे न दिल्याने सोलापूरमध्ये एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने गळफास Throat घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. 19) दुपारी उघडकीस आली आहे.
अमर तुकाराम माळी (वय 20) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आईच्या साडीने गळफास लावून अमरने amar आपले जीवन संपवले आहे. याप्रकरणी सिव्हिल पोलीस Civil police चौकीत नोंद झाली आहे. मयत अमरचे वडील तुकाराम माळी हे एसटी कर्मचारी असून सध्या ते एसटी कर्मचारी संपात सहभागी आहेत.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
अमरने बुधवारी सकाळी वडिलांकडे खर्चासाठी पैसे मागितले होते. मात्र दोन-तीन महिने झाले एसटी कर्मचारी संप सुरु असल्याने पगार salary नाही. त्यामुळे तुला कुठून पैसे money देऊ असे वडिलांनी सांगितले. त्यानंतर वडील आंदोलनाच्या ठिकाणी निघून गेले. अमरही घरातून बाहेर निघून गेला आणि दुपारी परत आला. अमर घरी आला तेव्हा त्याची आई आणि काकी जेवण करीत होत्या. आईने त्याला जेवणासाठी आग्रह केला. मात्र त्याने जेवणास नकार दिला आणि आराम करतो सांगून स्वतःच्या खोलीत निघून गेला. Son of ST employee commits suicide in Solapur due to financial difficulties
बराच वेळ झाला तरी अमर खोलीच्या बाहेर आला नाही म्हणून आईने त्याला आवाज दिला. मात्र त्याच्याकडून काहीच प्रतिसाद response येत नव्हता. त्यामुळे आई त्याच्या खोलीजवळ जाऊन आवाज देऊ लागली. तरीही त्याने दरवाजा door उघडला नाही. मोठ्या भावानेही आवाज दिला.
दरवाजा आतून बंद असल्याने मोठ्या भावाने शेवटी खिडकीतून डोकावून पाहिले असता अमर गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. भावाने दरवाजा तोडून आत प्रवेश करीत अमरला खाली उतरवले. त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अमरने दयानंद महाविद्यालयातून Dayanand College बारावीपर्यंतचे शिक्षण 12th edition घेतले होते.
अमर माळी amar mali याने बुधवारी राहत्या घरी आईच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा मृतदेह postmartem शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर कोंडी kondi येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.