Storms from Pakistan hit Maharashtra; Warning
नवी दिल्ली / मुंबई : पाकिस्तानातून सुटलेले धुळीचे वादळ महाराष्ट्रावर धडकले आहे. हे वादळ गुजरात Strom Gujrat, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. यामुळे कोकणात पाऊस rain तर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आज थंड वारे सुरु झाले आहेत. त्यामुळे उ. कोकण आणि म. महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झाली आहे. यामुळे वाहन चालविताना चालकांनी तसेच श्वसनाचे विकार Respiratory disorders असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबई, पुण्यासह (Pune) महाराष्ट्रात आज थंड वारे सुरु झाले आहेत. यामुळे उ. कोकण आणि म. महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झाली आहे. मुंबई (Mumbai) पुण्यामध्ये धुलीकणांचे प्रमाण देखील वाढल्याची नोंद झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून निसर्गाने थंडी, पावसाची बरसात सुरु केली आहे. गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रासह देशभरात कुठे दाट धुके, कुठे अवकाळी पाऊस तर कुठे कडाक्याची थंडी पडत आहे.
पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. यामुळे कोकणात पाऊस तर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आज थंड वारे सुरु झाले आहेत. यामुळे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झाली आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मुंबई – पुण्यात धुलीकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद सफरने केली आहे. यामुळे वाहन चालविताना चालकांनी तसेच श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे. हे धुळीचे वादळ असल्याने पाकिस्तानातून आलेले धुलीकण हवेत पसरले आहेत. यामुळे समोरचे दिसणे कमी झाले आहे. शिवाय अधूनमधून ढगही ये-जा करत आहेत. यामुळे सूर्यप्रकाश Sunlight पुरेशा प्रमाणावर जमिनीवर पडत नाही. यामुळे दृष्यमानता कमी झाली आहे. त्यात आजाराचे प्रमाण वाढले आहे.
दृष्यमानता कमी झाल्याने वाहन चालविताना चालकांना त्रास होत आहे. शिवाय श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टर देत आहेत. आजाराच्या रूग्णसंख्येत वाढ झाली आहे. यासंदर्भात विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. हे धुळीचे वादळ असल्यामुळे पाकिस्तानातून आलेले धुलीकण हवेत पसरले आहेत. यामुळे समोरचे दिसणे कमी झाले आहे. शिवाय अधून- मधून ढग देखील ये- जा करत आहेत. यामुळे सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणावर जमिनीवर पडत नाही. यामुळे दृष्यमानता कमी झाली आहे.