पंढरपुरात जीम प्रशिक्षकाने केली महिला – मुलींची लैंगिक छळवणूक; जीम प्रशिक्षकाला अटक
पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवीन कराड नाकाजवळील एका जीममधील प्रशिक्षकाने जिममध्ये…
कोरोना काळात पास झालेल्यांची नोकरीसाठी विशेष परीक्षा
मुंबई : अनेक कंपन्यांमध्ये विविध पदांसाठी कर्मचाऱ्यांची भरती निघत आहे. पण…
शेतकरी आक्रमक : आचेगावचा जयहिंद कारखाना तीन तास बंद पाडला
अक्कलकोट : ऊस बिल थकीत रक्कम न दिल्याने आचेगाव जयहिंद शुगरच्या विरोधात…
वकील सदावर्ते यांच्या कोठडीतील मुक्काम वाढला, पुरीलाही घेतले ताब्यात
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी…
पुणे – सोलापूर महामार्गावर रिक्षाचा अपघात, 8 विद्यार्थी जखमी
पुणे : मुलांना शाळेत सोडायला निघालेल्या रिक्षाचा अपघात झाला आहे. या…
गुजरातच्या ऑरगॅनिक कंपनीत स्फोट, 6 जणांचा मृत्यू
गांधीनगर : गुजरातमधील भरूच येथे एका ऑर्गेनिक कंपनीत स्फोट झाला आहे. यात…
मुख्यमंत्री बदलणार? उद्धव ठाकरेंच्या कार्यक्षमतेवर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्षमतेवर त्यांच्याच मंत्र्याने प्रश्न निर्माण…