माहेरहून लाख रुपये आणण्यासाठी विवाहीतेचा मानसिक व शारीरिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल
करमाळा, प्रतिनिधी - सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथे घडली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या ...
Read more