सोलापूर : श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक वतीने श्री श्रीशैल मामा हत्तुरे यांच्या वतीने राजुर व व्हनमुर्गी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी यांना फ्रिज भेट देण्यात आलेले आहे.
लहान मुलांना आठवडाभर सुरक्षित पालेभाज्या व इतर पोषण आहार सुरक्षित मिळावे म्हणून आठवड्यातून तीन-चार दिवस हे आहार सुरक्षित राहील याची दक्षता घेऊन मा. श्री श्रीशैल मामा हत्तुरे यांच्यातर्फे फ्रिज भेट देण्यात आलेया उपक्रमाबद्दल गावातून गावातील नागरिकाकडून श्रीशैल हत्तुरे( मामाचे )कौतुक होत आहे तरीयावेळी गावातील
सरपंच उपसरपंच व सर्व गावकरी महिला बंधू व विद्यार्थी उपस्थित होते
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजूर शालेय समिती अध्यक्ष तुकाराम- मळेवाडी
सुभाष देवकते डेप्युटी सरपंच राधाकृष्ण पाटील – मा. तंटामुक्त अध्यक्ष लक्ष्मण गडदे – सरपंच
स्वप्निल देवकते – उपसरपंच, विजयकुमार बिराजदार – सो. चेअरमन कृष्णप्पा बिराजदार – उपसरपंच
हणमंत बिराजदार – मा. सो. चेअरमन महेश मळेवाडी – भाजपा सरचिटनिस गंगाधर पाटी, अभिमान्य पाटील चिदानंद बगले छळा माळेवाडी पोराचा पो. बिरप्पा बिराजदार मु. मिरजे सर स्वामी सरपंच सुभाष तेली शालेय अध्यक्ष महंमद कादरी ग्रामपंचायत सदस्य मुबारक निंबाळे सोसायटी चेअरमन बसवराज हसापुरे उपसरपंच श्रीकांत स्वामी बापू हवालदार नवीलाल निंबाळे खतूब हवालदार, शिरोळ कॉन्स्टेबल नागनाथ येलगी हैदर मुल्ला. जिल्हा परिषद मुख्याध्यापक फडतरे सर सहशिक्षक वठारे सर व ग्रामस्थ उपस्थित होते