Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरच्या ‘मार्शल लॉ’ वर 6 तासाची वेब सिरीज येणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूरच्या ‘मार्शल लॉ’ वर 6 तासाची वेब सिरीज येणार

Surajya Digital
Last updated: 2021/07/08 at 12:07 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूरच्या ‘मार्शल लॉ’ वर आधारित 6 तासाची वेब सिरीज तयार करण्यात येणार असल्याची माहिती चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सोलापुरात दिली.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सोलापूरचा सहभाग लक्षणीय आहे. त्याकाळी सोलापुरातील घटनांनी साऱ्या जगाला दिपवून टाकले होते. त्यापैकी मार्शल कायद्याचा काळ एक धगधगते अग्निकुंडच म्हणावे लागेल. सोलापूर शहराच्या नावाचे इंग्रजी स्पेलिंग नाव शोलापूर असे केले जाई. शोलापूर म्हणजे शोलोंका हुतात्माओंका शहर, असे काहीजण म्हणत १२ जानेवारी १९३० साली सोलापूर शहरातील मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे,कुर्बान हुसेन या चार तरुण देशभक्ताना ब्रिटिशांनी पुण्याच्या येरवडा तुरुंगात फासावर चढवले.

केंद्राच्या वित्त विभागाकडून श्री पांडुरंग साखर कारखान्याचा सन्मान https://t.co/wqqlmbWiWP

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

होटगीत चिमरुडीसह मातेने केली आत्महत्या https://t.co/G5VxLpvnDZ

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021

आपल्या प्राणांची आहुती देऊन या चार हुतात्म्यांनी सोलापूर शहराचे नाव भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अमर केले. सोलापूरचा हाच धगधगता इतिहास आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सिरीजच्या रूपात तयार केला जाणार आहे. त्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशन इनफॉटेनमेंट यांनी पुढाकार घेतला आहे. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर, संचालिका मयुरी वाघमारे, सल्लागार अमित जैन, नरेंद्र काटीकर, रमेश धाकलिया, सुनील नाईक यांच्या उपस्थितीत काल बुधवारी पत्रकार परिषद झाली.

आजपासून राज्यात पाच दिवस पावसाचा अंदाज #surajyadigital #rain #maharashtra #अंदाज #सुराज्यडिजिटल #5days pic.twitter.com/hgQmUrIuBz

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021

राहुल सोलापूरकर यांनी या प्रकरणी अधिक माहिती देताना स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही वेबसिरीज तयार करण्यात येणार आहे. यामध्ये 1927 ते 12 जानेवारी 1930 या दरम्यान चा इतिहास दाखवण्यात येणार असून त्यासाठी सोलापूरकरांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या फोटोला काय सुचवाल…
– मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तार यादीत नारायण राणेंच नाव पहिलं; शिवसेनेवर नेम धरण्यासाठी.. #cabinet #surajyadigital #सुराज्यडिजिटल #rane #Modi #Shivsena #शिवसेना pic.twitter.com/jAiZsHH2GZ

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Therewill #6hour #webseries #MartialLaw #Solapur, #सोलापूरच्या #मार्शललॉ #6तासाची #वेबसिरीज
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article होटगीत चिमरुडीसह मातेने केली आत्महत्या
Next Article राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?