Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमेरिकेत विमान अपघातात संगीतकारासह ७ जणांचा मृत्यू, १० जणांना वाचवण्यात यश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

अमेरिकेत विमान अपघातात संगीतकारासह ७ जणांचा मृत्यू, १० जणांना वाचवण्यात यश

admin
Last updated: 2025/03/18 at 5:04 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

वॉशिंगटन, 18 मार्च (हिं.स.)।अमेरिकन विमान कॅरेबियन किनारपट्टीवर कोसळून सात जणांचा मृत्यू झालाय. यात एका प्रसिद्ध संगीतकाराचाही सावेश आहे. तर दहा जणांना वाचवण्यात आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सोमवारी(दि. १७) रात्री होंडुरास इथं ही दुर्घटना घडली. हे जेटस्ट्री विमान होंडुरासच्या एअऱलाइन लान्साचं होतं. विमानातून १४ प्रवासी आणि ३ क्रू मेंबर प्रवास करत होते. होंडुरासच्या रोआतान बेटावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच विमान समुद्रात कोसळलं. यात सात जण मृत्यूमुखी पडले तर दहा जणांना वाचवण्यात आलंय. प्रवाशांमध्ये एक अमेरिकन नागरीक, एक फ्रेंच नागरीक आणि दोन अल्पवयीन होते.

रोआतन फायर कॅप्टन फ्रँकलीन बोरजास यांनी सात जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलंय. प्रसिद्ध संगीतकार ऑरेलियो मार्टिनेस सुवाजो याचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला.या दुर्घटनाग्रस्त विमानाचे काही अवशेष किनारपट्टीपासून एक किमी अंतरावर आढळले. मंत्री रेने पिनेडा यांनी याबाबत माहिती दिली.या प्रकरणी होंडुरास नॅशनल पोलिसांनी फुटेज जारी केलं असून त्यात अधिकारी आणि बचाव पथक बचावकार्य करताना दिसतंय. यात जखमी लोकांना किनारपट्टीवर आणलं जाताना दिसत आहे. रात्रभर बचावकार्य राबवण्यात आले.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्रात 40 हजार बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र रद्द – किरीट सोमय्या
Next Article नागपुरात घडलेली घटना ही पूर्वनियोजित कट - आ. प्रविण दरेकर नागपुरात घडलेली घटना ही पूर्वनियोजित कट – आ. प्रविण दरेकर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?