Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तुरीच्या नाफेड नोंदणीसाठी १५ दिवसांची मुदतवाढ, मुदतीत ८४१९ नोंदणी, १२९४ शेतकऱ्यांची खरेदी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

तुरीच्या नाफेड नोंदणीसाठी १५ दिवसांची मुदतवाढ, मुदतीत ८४१९ नोंदणी, १२९४ शेतकऱ्यांची खरेदी

admin
Last updated: 2025/03/27 at 3:17 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 27 मार्च (हिं.स.)।

हमीभावाने खरेदीसाठी आवश्यक नोंदणीला आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली जिल्ह्यातील २१ केंद्रांवर ९ एप्रिलपर्यंत नोंदणी होईल. त्या तुलनेत खरेदी मात्र १४ केंद्रांवरच होत असल्याने अडचणीतील शेतकऱ्यांना मार्केटमध्ये तुरीची बेभाव विक्री करावी लागत असल्याचे वास्तव आहे.

हंगामात शेतमालाचे भाव पडतात, त्यामुळे शासनाद्वारा शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण दिल्या जाते. या प्रक्रियेत तुरीची ऑनलाइन नोंदणी २४ जानेवारीपासून करण्यात आली. त्यानंतर मुदत २४ फेब्रुवारीला संपल्याने ३० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली व या अवधीतही शेतकऱ्यांची नोंदणी बाकी असल्याने मुदतवाढीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती.

नऊ केंद्रांवर अद्याप खरेदी नाही

‘व्हीसीएमएफ’च्या अमरावती, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, येवदा, कापूसतळणी, भातकुली तसेच ‘डीएमओ’च्या धारणी, खल्लार व नेरपिंगळाई केंद्रांवर आतापर्यंत तुरीची खरेदी करण्यात आली. मात्र, खरेदी सुरू नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. या शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी कुठे जावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बेलोरा विमानतळाचा …न भूतो न भविष्यति होणार उद्घाटन सोहळा, पंतप्रधान येण्याची शक्यता
Next Article भारतीय संविधान हे शतकानुशतके देशाला मार्ग दाखविणारे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?