Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोनाच्या सावटामुळे ६४ वर्षात पहिल्यांचा नोबेल पुरस्कार सोहळा रद्द
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

कोरोनाच्या सावटामुळे ६४ वर्षात पहिल्यांचा नोबेल पुरस्कार सोहळा रद्द

Surajya Digital
Last updated: 2020/07/23 at 7:23 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

स्टॉकहोम : जगभरात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढही होत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पार पडणारा नोबेल पुरस्कार सोहळाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या माहिती नुसार ६४ वर्षांत पहिल्यांदाच हा सोहळा रद्द केल्याचे म्हटले जाते.

दरवर्षी डिसेंबरमध्ये आयोजित होणारा मानाचा नोबेल पुरस्कार सोहळा यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय द नोबेल फाऊंडेशने घेतला आहे. फाऊंडेशनचे सीईओ लार्स हैकेनस्टेन यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, 1300 पाहुण्यांना एकत्रित करणे आणि त्यांना जवळजवळ बसवणे सध्याच्या कोरोना महमारीकाळात लागू असलेल्या निर्बंधांमुळे शक्य नाही. महामारीमुळे नोबेल पुरस्कार विजेते स्वीडनला येऊ शकतील की नाही याबाबतदेखील खात्री देता येत नाही. नोबेल पुरस्कारांचा आठवडा नेहमीसारखा नसेल; पण पुरस्कार विजेते, त्यांचे संशोधन आणि पुरस्काराची रक्कम याकडे आम्ही वेगळ्या पद्धतीने लक्ष देऊ.

स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथील सिटी हॉलमध्ये हा सोहळा आयोजित केला जातो. नोबेल विजेत्यांची घोषणा ऑक्टोबरमध्ये केली जाते आणि त्याचे वितरण डिसेंबरमध्ये होते. केवळ शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराची घोषणा नॉर्वेतील ओस्लो येथे केली जाते; पण त्याचे वितरणही स्टॉकहोम येथेच होते. तो सोहाळा या कोरोनाच्या सावटामुळे रद्द केला आहे.

 

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

TAGGED: #कोरोना #नोबेलसोहळा #जगभर #नोबेलफॉऊंडेशन #६४वर्षात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चीनचा धोका : चर्चेचं ढोंग करीत तैनात केली ४० हजार सैनिकांची फौज
Next Article सव्वा कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन; माढेश्वरी मंदीर परिसर सुशोभीकरणासाठी 44 लाख मंजूर

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?