Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: प्रजासत्ताक दिनी दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

प्रजासत्ताक दिनी दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न

Surajya Digital
Last updated: 2021/01/26 at 9:46 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सातारा / परभणी : देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. परंतु, साताऱ्यात आणि परभणीमध्ये दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनोहर सावंत नावाच्या तरुणाने स्वतःला पेटवून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. जातीवादी लोकांनी सोनगाव येथील घर उद्ध्वस्त केले असल्याचा आरोप सावंत यांनी केला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

‘मी अनुसूचित जातीचा असल्याने प्रशासन आणि पोलीस प्रशासन सहकार्य करत नसल्याने हे कृत्य केल्याचे सावंत यांनी सांगितले. पेट घेतलेल्या अवस्थेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने पळत असताना पोलिसांनी त्यांना अडवले आणि आग विझवली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

* भ्रष्टाचाराविरोधात आत्मदहनाचा प्रयत्न

परभणी महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात शाहिद खान या 30 वर्षीय तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. महानगरपालिकेमध्ये झेंडावंदन तयारी सुरू असताना ही घटना घडली. अंगावर पेट्रोल टाकून पेटवून शाहिद खानने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच सुरक्षा रक्षक आणि मनपा कर्मचाऱ्यांनी रोखल्याने पुढील प्रकार टळला. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #प्रजासत्ताकदिनी #दोनतरुणांनी #पेटवूनघेण्याचा #केलाप्रयत्न #सातारा #परभणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राष्ट्रवादीत शिवेंद्रराजेंसह अनेकांची होणार घरवापसी, राष्ट्रवादीकडून मिळाला दुजोरा
Next Article प्रदूषण करणाऱ्या जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याचा केंद्राचा प्रस्ताव

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?