Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवजयंतीनिमित्त जुन्नरमध्ये द्राक्ष महोत्सव, राहण्याची सोय सवलतीच्या दरात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

शिवजयंतीनिमित्त जुन्नरमध्ये द्राक्ष महोत्सव, राहण्याची सोय सवलतीच्या दरात

Surajya Digital
Last updated: 2021/02/02 at 12:25 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : पर्यटन संचालनालयाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त जुन्नर येथे द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत शिवजयंतीनिमित्त जुन्नर येथे द्राक्ष महोत्सव होत आहे. पर्यटन संचालनालयाच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष बागेत जाऊन द्राक्ष चाखता येणार आहेत.

पर्यटन संचालनालयाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त जुन्नर येथे द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.१९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष बागेत जाऊन द्राक्षांचा आस्वाद घेता येणार आहे.करोनामुळे पर्यटन व्यवसायामध्ये अडचणी आल्या असताना, पर्यटनाला चालना देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष बागेत जाऊन द्राक्षांचा आस्वाद घेता येणार आहे. पर्यटकांसाठी निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

करोनामुळे पर्यटन व्यवसायामध्ये अडचणी आल्या असताना, पर्यटनाला चालना देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याबाबत पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर- दातार म्हणाल्या, ‘द्राक्ष बागायतदारांच्या सहकार्याने हा महोत्सव होणार असून, त्यामध्ये पर्यटकांना प्रत्यक्ष बागेमध्ये जाऊन द्राक्षांचा आस्वाद घेता येणार आहे; तसेच वाइन कशी तयार करतात, याचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. या महोत्सवात महिला बचत गटांचे स्टॉल असणार असून, पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थ आणि वस्तूंची खरेदी करता येणार आहे’

* राहण्याची सोय सवलतीच्या दरात

‘महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे माळशेज येथील निवासस्थान आणि स्थानिक हॉटेल येथे पर्यटकांना सवलतीच्या दरात निवासाची व्यवस्था असणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये पर्यटकांनी सहभागी व्हावे’ असे आवाहन करमरकर-दातार यांनी केले आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #शिवजयंतीनिमित्त #जुन्नरमध्ये #द्राक्षमहोत्सव #राहण्याची #सोय #सवलतीच्या #दरात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोल्हापूर ते मुंबई प्रवास अवघ्या सहा तासांचा होणार
Next Article वीज दरवाढी विरोधात 5 फेब्रुवारीला भाजपचे राज्यभर आंदोलन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?