Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रस्त्यावर दूध ओतणारे आंदोलक मूर्ख, लाज वाटली पाहिजे; ही अभिनेत्री संतापली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुड

रस्त्यावर दूध ओतणारे आंदोलक मूर्ख, लाज वाटली पाहिजे; ही अभिनेत्री संतापली

Surajya Digital
Last updated: 2020/07/23 at 1:21 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : कोल्हापूर, सांगलीसह राज्यभर दूधाचे टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतलं गेलं. अशा प्रकारच्या आंदोलनाचा अनेक जणांनी निषेध केला असून अन्नाची नासाडी करून आंदोलन करणं अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. आता सिनेसृष्टीतल्या एका अभिनेत्रीनं देखील दुधाची नासाडी केल्यानं संताप व्यक्त केला आहे.

आकांक्षा पुरी असे संतापलेल्या अभिनेञीचे नाव आहे. राज्यात झालेल्या दूध आंदोलनावर अभिनेत्री अभिनेत्री आकांक्षा पुरी हिनं सडकून टीका केली आहे. दुधाची नासाडी करणाऱ्यांना लाज वाटायला हवी, असं तिनं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. रस्त्यावर दुधाचे टँकर रिकामे केले गेले. दूध भावासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात दगडाला दुग्धाभिषेक करण्यात येत आहे. पाषाण हृदयी सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलं गेलं.

या आंदोलनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर अनेकांनी राग व्यक्त केला. आकांक्षानं देखील हे पाहून आंदोलकांवर निशाणा साधला आहे. ‘हे सर्व पाहून माझं रक्त खवळतंय. दूधाची नासाडी होतेय. आंदोलनाच्या नावाखाली दूधाची अशी नासाडी करणाऱ्या आंदोलकांना लाज वाटायला हवी. अनेक लोकांचा अन्नाशिवाय जीव जातोय आणि यांना दूध रस्त्यावर ओतायचं सुचतंय, ही माणसं मुर्ख आहेत.’ असं ट्विट करत आकांक्षानं टीका केली आहे.

You Might Also Like

35 वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार ; ‘मैने प्यार किया’ पुन्हा रिलीज होणार

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका; बॉबी देओलने केला खुलासा

राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनला, अलियाने पटकावले पाच पुरस्कार 

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

भाजप नेत्याने अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देऊन समजावूनही नितीन देसाई यांनी केली आत्महत्या

TAGGED: #दूधआंदोलन #आकांक्षापुरी #संतापल्या #लाज #मूर्ख #आंदोलक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अभिनेता, माजी खासदार परेश रावल यांच्या भावाला जुगार खेळताना अटक
Next Article शिराळ्यात जिवंत नागाची पूजा, स्पर्धा भरविताना आढळल्यास तात्काळ गुन्हे दाखल होणार

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?