Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मनाई करुनही राम मंदिराच्या देणगीचे काम थांबवले नाही; जमावाचा गोळीबार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीदेश - विदेश

मनाई करुनही राम मंदिराच्या देणगीचे काम थांबवले नाही; जमावाचा गोळीबार

Surajya Digital
Last updated: 2021/02/10 at 7:54 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कोटा : अयोध्येतील राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा संचालकावर गोळीबार करण्यात आला. राजस्थानमधील कोटा येथील ही घटना आहे. दीप शाह राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी गेले होते. मात्र, काही जणांनी शाह यांना देणगी गोळा करण्यापासून रोखले. इशारा देऊनही शाह यांनी आपले काम सुरूच ठेवले. यानंतर शाह यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये दीपक शाह जखमी
झाले.

अयोध्येमध्ये बांधण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी देशभरात देणगी गोळा करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. देशवासींयांकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. मात्र, राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा संचालकावर गोळी झाडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

राजस्थानमधील कोटा येथे ही घटना घडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संचालक दीप शाह राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी गेले होते. मात्र, काही जणांनी दीपक शाह यांना देणगी गोळा करण्यापासून रोखले. इशारा देऊनही दीपक शाह यांनी आपले काम सुरूच ठेवले. यानंतर शाह यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

कोटा येथील रामगंज मंडी भागातील झालवाडामधून तीन जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दीपक शाह यांना एमबीएस रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारादरम्यान शाह यांच्या पायाला दोन गोळ्या लागल्या. ही घटना मध्यरात्री उशीरा घडली.

* असा घडला प्रकार

दीपक शाह सायंकाळी ६ ते ७ वाजता राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी निघाले होते. यानंतर मध्यरात्री तीन जण दुचाकीवरून आले आणि दीपक शाह यांच्यावर गोळीबार सुरू केला. यामध्ये दीपक शाह जखमी झाले. दीपक शाह यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेनंतर या भागातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #मनाई #राममंदिराच्या #देणगीचे #काम #थांबवले #कोटा #जमावाचा #गोळीबार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रावणाच्या, सीतेच्या देशात इंधन स्वस्त तर मग प्रभू रामाच्या देशात महाग का? मंत्र्यांनी दिले उत्तर
Next Article नागपूर कारागृहात अरुण गवळीसह पाचजणांना कोरोनाची लागण

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?