Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महिला न्यायाधीशास महिलेने पाठविले तब्बल दीडशे कंडोमचे पाकिटे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

महिला न्यायाधीशास महिलेने पाठविले तब्बल दीडशे कंडोमचे पाकिटे

Surajya Digital
Last updated: 2021/02/17 at 9:45 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पुष्पा गानेडीवाला यांनी पॉक्सो कायद्यावर दिलेल्या एका निर्णयावरून वाद निर्माण झाला होता. यात एका महिलेने तब्बल दीडशे कंडोमचे पाकिट पाठवून निषेध व्यक्त केला आहे. त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

न्यायाधीश गानेडीवाला यांनी त्यांच्या निर्णयात असं म्हटलं होतं की, मुलीने कपडे घातलेले असताना तिच्या छातीला स्पर्श करणं हा पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नाही. त्यांच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली होती. आता अहमदाबादच्या एका महिलेनं त्यांच्या निर्णयाचा निषेध म्हणून कंडोमची पाकिटं पाठवली आहेत. महिलेनं न्यायाधीश पुष्पा यांच्या पत्त्यावर 150 कंडोम पाठवली असून त्याचं कारणही सांगितलं आहे.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहणाऱ्या देवश्री त्रिवेदी यांचे म्हणणे आहे की, त्यांनी न्यायाधीश पुष्पा यांच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरी आणि कार्यालयात कंडोमची 150 पाकिटे पाठवली आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

देवश्री यांनी म्हटलं की, न्यायाधीश पुष्पा यांच्या मते जर त्वचेला स्पर्श केला नाही तर ते लैगिंक शोषण नाही. मी त्यांना कंडोम पाठवून हे सांगितलं आहे की, याचा वापर केल्यास त्वचेला स्पर्श होत नाही, तर याला काय म्हटलं जाईल? यासोबत एक पत्रही पाठवलं आहे. यामध्ये निर्णयावर आक्षेप नोंदवला असून न्यायाधीश गानेडीवाला यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

न्यायाधीश पुष्पा गानेडीवाला यांनी लैंगिक शोषणाच्या प्रकरणाची सुनावणी करताना दोन निर्णय दिले. ते दोन्ही निर्णय वादग्रस्त ठरले. यामध्ये एक प्रकरण 12 वर्षांच्या मुलीच्या लैंगिक शोषणाचं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, कपडे न काढता तिच्या छातीला स्पर्श करणं पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नाही. तर दुसऱ्या निर्णयात म्हटलं होतं की, मुलीचा हात पकडून पँटची चेन उघडणं हेसुद्धा पॉक्सोअंतर्गत गुन्हा ठरत नाही.

You Might Also Like

उत्तरप्रदेश : पाकिस्तानी निर्वासितांना मिळणार जमिनीचे हक्क

एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार

सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

TAGGED: #womanjudge #packet #150condoms, #महिला #न्यायाधीशास #महिलेने #पाठविले #तब्बलदीडशे #कंडोमचे #पाकिटे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘वाऱ्याची झुळूक आली अन् मी प्रेग्नंट राहिले’
Next Article खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूचा मृत्यू

Latest News

बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजकांनी घेतले राष्ट्रसंतांच्या महा समाधीचे दर्शन
महाराष्ट्र June 3, 2025
उत्तरप्रदेश : पाकिस्तानी निर्वासितांना मिळणार जमिनीचे हक्क
देश - विदेश June 3, 2025
‘ईद’च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
महाराष्ट्र June 3, 2025
एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम
महाराष्ट्र June 2, 2025
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली
महाराष्ट्र June 2, 2025
एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार
देश - विदेश June 2, 2025
सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता
देश - विदेश June 2, 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय
देश - विदेश June 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?