Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आयुष्यभराची कमाई ५ लाखांची रक्कम वाळवीने केली मातीमोल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थदेश - विदेश

आयुष्यभराची कमाई ५ लाखांची रक्कम वाळवीने केली मातीमोल

Surajya Digital
Last updated: 2021/02/18 at 12:58 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अमरावती : आंध्र प्रदेशमधील एका व्यापाऱ्याची आयुष्यभराची कमाई मातीमोल ठरली आहे. कृष्णा जिल्ह्यातील बिजली जमालय्या असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांनी ५ लाख रुपयांची रोख रक्कम अनेक महिन्यांपूर्वी बँकेऐवजी घरात एका पेटीमध्ये सांभाळून ठेवली होती. मात्र पेटीतील नोटा वाळवीने खाल्ल्या आहेत. बिजली जमालय्या हे डुकरांचा व्यापार करतात. आपल्या कमाईचे नुकसान झाल्याने त्यांना प्रचंड दुःख झाले.

आंध्र प्रदेशमधील एका व्यापाऱ्याने आपली आयुष्यभराची कमाई असलेली पाच लाख रुपयांची रोख रक्कम अनेक महिन्यांपूर्वी बँकेऐवजी घरात एका पेटीमध्ये सांभाळून ठेवली होती. मात्र पेटीतील नोटा वाळवीने खाल्ल्याने आता मातीमोल ठरल्या आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

हा प्रकार आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील मायलावरम या गावी घडला. ५०० व २०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ही रोख रक्कम सदर व्यापाऱ्याने ठेवली होती. बिजली जमालय्या असे त्याचे नाव असून, तो डुकरांचा व्यापार करतो. त्यातून होणारी कमाई तो बँकेत ठेवण्याऐवजी घरातील एका पेटीत ठेवत असे. त्यातून जमा झालेल्या पाच लाख रुपयांतून या व्यापाऱ्याला नवे घर बांधायचे होते.

नोटांना वाळवी लागून त्या मातीमोल ठरल्याचे पाहताच बिजली जमायल्ला या व्यापाऱ्याला प्रचंड दु:ख झाले. त्याने या खराब नोटा गावात रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांना वाटून टाकल्या. लहान मुलांच्या हातात इतकी मोठी रक्कम बघून गावातील मंडळींनी पोलिसांना ही माहिती कळविली. वाळवीने खाल्लेल्या या नोटा बिजली जमायल्ला या व्यापाऱ्याने मुलांना दिल्या, असे  चौकशीतून निष्पन्न होताच सारा प्रकार उजेडात आला.

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

TAGGED: #Heearned #lifetime #income #ofRs5 lakh, #आयुष्यभराची #कमाई #५लाखांची #रक्कम #वाळवीने #मातीमोल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगली, उस्मानाबाद, सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, औरंगाबादमध्ये गारपीट
Next Article राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसह खासदार खडसेंना कोरोनाची लागण

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?