Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजपच्या महिला नेत्याच्या कारमध्ये सापडला ड्रग्सचा साठा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीराजकारण

भाजपच्या महिला नेत्याच्या कारमध्ये सापडला ड्रग्सचा साठा

Surajya Digital
Last updated: 2021/02/19 at 9:58 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

कोलकाता : भाजपच्या पामेला गोस्वामी या तरुण महिला नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला कारमधून ड्रग्सचा पुरवठा करत होती. पोलिसांनी पामेला हिच्यासह तिचा मित्र भाजप नेता प्रोबिर कुमार डे यालाही अटक केली आहे. कोलकाताच्या न्यू अलीपूर भागातून तिला अटक करण्यात आली. पोलिसांना तिच्या गाडीमध्ये लाखो रुपयांचे कोकीन ड्रग्सही आढळून आले.

भारतीय जनता पार्टीच्या युवा महिला नेत्याला कोकेण हा अंमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये अटक करण्यात आली आहे. या महिलेला तिच्या कारमधील कोकेणसह पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पामेला गोस्वामी असं या भाजपाच्या महिला नेत्याचं नाव आहे. आज शुक्रवारी ती आपल्या कारमधून कोकेण घेऊ जात असल्याची खबर पोलिसांनी मिळाली होती. यावेळी तिच्यासोबत तिचा मित्र प्रोबीर कुमार डे हा देखील होता. त्यामुळे पोलिसांनी या दोघांवर अटकेची कारवाई केली आहे. कोलकात्यातील न्यू अलिपूर भागातील एनआर अव्हेन्यू येथून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी पोमेलाच्या कारमध्ये सुरक्षा रक्षकही होता.

कोकीनचा पुरवठा करण्यासाठी पामेला गोस्वामी एका विशिष्ट ठिकाणी जाणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. त्यानुसार पोलिसांनी तिचा पाठलाग करत तिची कार थांबवली. कार थांबवल्यानंतर पोलिसांनी तिची बॅग तपासली. यावेळी पोलिसांना तिच्या बॅगमध्ये आणि सीटवर कोकेन सापडल्याचे सांगितले जात आहे.

You Might Also Like

अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर

जो लढणार नाही त्यांच्यासाठी येणारा काळ खूप कठिण – आमदार टी. राजासिंह

टीका-आरोपांना कामातून उत्तर दिल्यामुळेच राज्याचा मुख्यमंत्री बनू शकलो – एकनाथ शिंदे

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

राहुल गांधींची पंतप्रधानांवर विखारी टीका

TAGGED: #stockpile #drugs #foundinthecar #BJP #womanleader, #भाजपच्या #महिलानेत्याच्या #कारमध्ये #सापडला #ड्रग्सचा #साठा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमरावतीत कोरोनाचे थैमान, मात्र आमदार-खासदार विनामास्क बुलेटवर सुसाट, व्हिडिओ व्हायरल
Next Article व्हॉटस्ॲप वापरणाऱ्यांसाठी ‘ही’ तारीख महत्त्वाची, वाचा सविस्तर

Latest News

राहुल गांधींच्या विरोधात धमकी देणाऱ्या शिवसेनेच्या दराडेंविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र May 29, 2025
तमिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजेश यांचं निधन
देश - विदेश May 29, 2025
महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती
महाराष्ट्र May 29, 2025
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीत वाढ
Top News May 29, 2025
सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद
सोलापूर May 29, 2025
सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न
सोलापूर May 29, 2025
भारताला बौद्धिक छात्रधर्म जागविणाऱ्या शिवरायांची गरज – स्वामी गोविंददेव गिरी
महाराष्ट्र May 29, 2025
घरात पाणी गेलेल्या नागरीकांना दहा हजार रुपयांची मदत – उपमुख्यमंत्री पवार
महाराष्ट्र May 29, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?