Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रात्रभर मुख्यमंत्र्यांना चावले डास, पहाटे पाण्याची टाकी ‘ओव्हरफ्लो’, अभियंत्याला केले निलंबित
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

रात्रभर मुख्यमंत्र्यांना चावले डास, पहाटे पाण्याची टाकी ‘ओव्हरफ्लो’, अभियंत्याला केले निलंबित

Surajya Digital
Last updated: 2021/02/20 at 5:15 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सिधी बस दुर्घटनेबाबत जाणून घेण्यासाठी सिधी येथे आले होते. प्रशासनाचा ढिसाळ कारभार त्यांना इथे जागोजागी बघायला मिळाला. दिवसभराच्या दौर्‍यानंतर जेव्हा ते ‘सर्किट हाऊस’मध्ये आराम करायला पोहोचले तेव्हा आराम तर झालाच नाही. उलट रात्रभर मुख्यमंत्र्यांना डासांनी हैराण करून सोडले. त्यामुळे मुख्यमंत्री हैराण झाले होते. रात्र वाईट गेली सकाळ तरी चांगली उजडेल, असे वाटले असतानाच एका घटनेने पहाटेच झोप मोड झाली.

अर्ध्या रात्री मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांची शाळा भरविली. रात्री अडीच वाजता डासनाशक फवारण्यात आले. पुढे डोळा लागलाही नव्हता आणि आवाजामुळे झोप उडाली. पहाटे 4 वाजता पाण्याची टाकी ‘ओव्हरफ्लो’ झालेली होती. स्वत: मुख्यमंत्री मोटार बंद करायला गेले. डास प्रकरणानंतर ‘सर्किट हाऊस’चे प्रभारी अभियंता बाबुलाल गुप्ता यांना निलंबित करण्यात आले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

प्रशासन जर सतर्क असते, कर्तव्यतत्पर असते तर बाणसागर कालव्यातील बस दुर्घटना घडलीच नसती, अशी तक्रार येथील सर्वच नागरिकांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना केलेली आहे. त्यामुळे सिधीचे जिल्हाधिकारी रवींद्र चौधरी आणि पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

You Might Also Like

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा

युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा

अंतराळ स्थानकाहून शुक्लांचा हिंदी भाषेतून संदेश

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

TAGGED: #Mp #cm #chouhan #masquto #e, #रात्रभर #मुख्यमंत्र्यांना #चावले #डास
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाविकांना रुम दिल्यास मठचालकांवर गुन्हा, रविवारी होणार पंढरीतील मठांची तपासणी
Next Article अजित पवारांची मोठी घोषणा, राज्यातील ग्रामपंचायतींना मोठं गिफ्ट

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?