Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जिल्हाधिकारी पाठोपाठ जि.प.च्या सीईओंना कोरोनाची लागण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

जिल्हाधिकारी पाठोपाठ जि.प.च्या सीईओंना कोरोनाची लागण

Surajya Digital
Last updated: 2021/02/23 at 9:22 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पाठोपाठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना सोमवार सकाळ पासून कणकण होती, तरीही त्यांनी जिल्हा परिषद मध्ये काही महत्वाच्या बैठकांना हजेरी लावली.

आज मंगळवारी सकाळी ही एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग असल्याने ते कार्यालयात आले होते मात्र त्रास होऊ लागल्याने ते लगेच आपल्या निवासस्थानी गेले त्यांनी लगेच आपली कोरोनाची टेस्ट केली. या टेस्टमध्ये ते पॉझिटिव्ह आले , डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते आता होम आयसोलेट व्हायचे की हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायचे ते ठरवतील.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पाठोपाठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना सोमवार सकाळ पासून कणकण होती, तरीही त्यांनी जिल्हा परिषद मध्ये काही महत्वाच्या बैठकांना हजेरी लावली.

आज मंगळवारी सकाळी ही एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग असल्याने ते कार्यालयात आले होते. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी लगेच आपले कार्यालयीन सहकारी यांना कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले. त्यांचे स्वीय सहाय्यक, बॉडीगार्ड पोलीस, वाहन चालक यांनी आपली चाचणी केली मात्र सर्वजण निगेटिव निघाले, मागील अडीच ते तीन महिन्यापासून त्यांनी खूप झोकून देऊन काम केले.

* उद्या पालकमंत्र्यांची बैठक

उद्या बुधवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे कोरोनाच्या संदर्भात महत्त्वाची बैठक घेणार आहेत, त्या बैठकीला आता जिल्हाधिकारी सह मुख्य कार्यकारी अधिकारी हे महत्वाचे अधिकारी उपस्थित राहणार नाहीत. जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांना आता पर्यंत दोन वेळा कोरोनाची लागण झाली आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Coronation #infection #among #ZP #CEOs #following #Collector, #जिल्हाधिकारी #पाठोपाठ #जि.प.च्या #सीईओंना #कोरोनाची #लागण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article इंधनदर कमी होतील, पेट्रोलियम मंत्र्यांचे संकेत, जीएसटी परिषदेने घ्यावा लवकर निर्णय
Next Article निर्दोष असल्याचे सांगत वनमंत्री संजय राठोडांचे शक्तिप्रदर्शन, लाठीचार्ज, गर्दीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?