Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शाळेत जाण्याचा आला कंटाळा, विद्यार्थ्याने केले चक्क शिक्षिकेशी लग्न
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेशHot News

शाळेत जाण्याचा आला कंटाळा, विद्यार्थ्याने केले चक्क शिक्षिकेशी लग्न

Surajya Digital
Last updated: 2021/03/03 at 10:26 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

चेन्नई : सध्या सोशल मीडियावर एक घटना प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोला कॅप्शन देण्यात आलं आहे की, जेव्हा मुलं शाळेत जाऊन बोर होतात. सतत शाळेत जाण्याचा कंटाळा आल्यामुळे एका विद्यार्थ्यानं शिक्षिकेशी लग्न केलं आहे. जेणेकरून त्याला शाळेत न जाता घरच्याघरीसुद्धा अभ्यास करता येईल.

या व्हायरल फोटोवर लोकांनी गंमतीदार कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हा फोटो जुना असल्याचं सांगितलं जात असून सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ही घटना चेन्नईची असून २०१७ मध्ये हा प्रकार झाल्याचे सांगितलं जात आहे. एका विद्यार्थ्यांला आपल्या शिक्षिकेवर प्रेम झाल्यानं त्यानं आपल्या भावना शिक्षिकेला सांगितल्या.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यानंतर लगेचच शिक्षिकेनंही होकार दिला. त्यावेळी या विद्यार्थ्याचं वय १५ वर्ष होतं आणि शिक्षिकेचं वय २३ वर्ष होतं. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या घरच्यांनीही लग्नाला परवानगी दिली. पण त्यावेळी मुलाचं वय जास्त कमी असल्यामुळे त्यांनी फक्त साखरपुडा उरकला होता. सध्या या दोघांच्या नात्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर यांच्या साखरपुड्याचा जुना फोटो व्हायरल होत आहे.

हा फोटो पाहून एका सोशल मीडिया युजरनं मॉडर्न समस्येचं मॉडर्न सोल्यूशन अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एका युजरनं लिहिले, ‘हा तर खूप हुशार निघाला.’ अनेकांनी चाईल्ड लाईनच्या नंबरची मागणी केली आहे. जेणेकरून या प्रकाराबाबत माहिती दिली जाईल.

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

TAGGED: #Tired #going #school #student #gotmarried #beautifulteacher, #शाळेतजाण्याचा #कंटाळा #विद्यार्थ्याने #चक्क #शिक्षिकेशी #लग्न
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चिमुकली 12 व्या मजल्यावरून पडली, डिलिव्हरी बॉयने अलगद झेलली
Next Article कार्यालयीन परिसरात घोडा बांधण्याची परवानगी द्या, राज्यभर चर्चा

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?