Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 महिन्यांनी जाणार परदेश दौऱ्यावर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 महिन्यांनी जाणार परदेश दौऱ्यावर

Surajya Digital
Last updated: 2021/03/05 at 9:31 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्याच परदेश दौऱ्यावर गेले नाहीत. आता 16 महिन्यांनी मोदी येत्या 26 आणि 27 मार्चला बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहेत.परदेशवारीवरुन मोदी नेहमीच विरोधकांच्या आणि टीकाकारांच्या निशाण्यावर राहिले आहेत.

कोरोना संकटामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्याच परदेश दौऱ्यावर गेले नाहीयेत. आता देशात आणि जगात लसीकरणाची मोहीम सुरु झाली आहे त्यामुळे पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी तयार आहेत. कोरोना संकाटमुळे पंतप्रधान मोदींना कुठेही परदेश वारी करता आली नव्हती. मात्र, आता पंतप्रधान तब्बल 16 महिन्यांनंतर मोदी देशाबाहेर जाणार आहेत. मोदी आता येत्या 26 आणि 27 मार्च रोजी बांग्लादेशच्या दौऱ्यावर जात आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* अनेक कारणांमुळे दौरा चर्चेत

पंतप्रधान मोदींचा हा बांग्लादेश दौरा अनेक कारणांमुळे चर्चेत राहण्याची शक्यता आहे. पहिलं कारण हे आहे की बांग्लादेश आपला 50 वा स्वांतत्र्यदिन साजरा करत आहे. तसेच या दरम्यानच वंगबंधु शेख मुजीबुर्रहमान यांची जन्म शताब्दी वर्ष आहे. यासोबतच भारत आणि बांग्लादेशच्या दरम्यान राजकीय नात्याचं 50 वं वर्ष आहे.

भारताच्या नेबरहुड फर्स्ट आणि ऍक्ट ईस्ट पॉलिसीमुळेच आज भारत आणि बांग्लादेशच्या दरम्यानचे नाते मजबूत आणि सौहार्दपूर्ण आहे. भारत नेहमीच बांग्लादेशची मदत करत राहिला आहे. कोरोना संकटादरम्यान भारताने बांग्लादेशला मदत करुन आणखी एक उदाहरण घालून दिलं आहे. 2020 मध्येच शेख हसीना सोबत झालेल्या व्हर्च्यूअल समिटच्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी बांग्लादेश दौऱ्याची घोषणा केली होती.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #PrimeMinister #NarendraModi #goonforeign #tour #16months, #पंतप्रधान #नरेंद्रमोदी #16महिन्यांनी #जाणार #परदेशदौऱ्यावर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्याने तापसी-अनुरागवर कारवाई, वाचा कोण – कोण काय म्हणाले
Next Article मिथुन चक्रवर्ती जाणार भाजपमध्ये, मोहन भागवतांनी मुंबईत घेतली मिथुनची भेट

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?