Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अवकाळी पावसाची शक्यता, उत्तर भारतासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

अवकाळी पावसाची शक्यता, उत्तर भारतासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा

Surajya Digital
Last updated: 2021/03/12 at 2:00 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली / मुंबई : राज्यात एकीकडे तापमानाचा पारा चढत आहे. त्यातच येत्या काही दिवसांत उन्हाळा आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. तसेच हवामान विभागानं येत्या चार आठवड्यांच्या हवामानाचा अंदाज वर्तवला. त्यात दुसऱ्या आठवड्यात विजेच्या कडकडाटासह राज्यात हलक्या सरीचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांत येत्या दोन-तीन दिवसांत हलक्या सरीचा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार पश्चिम राजस्थान, अरबी समुद्र, बंगालची खाडी या दरम्यान निर्माण झालेल्या हलक्या स्वरुपाच्या चक्रीवादळाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पूर्व विदर्भात विशेषता भंडारा जिल्ह्यात १२ मार्च ते १३ मार्च दरम्यान हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाचे अधिकारी होसाळीकर यांनी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये आज विजांच्या कडकाडासह पावसाचा इशारा दिला आहे.

१२ मार्च ते १३ मार्च दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत. परंतु यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दुसरीकडे दिल्लीतील वातावरण देखील बदललं असून काही ठिकाणी पाऊस झाला आहे. हवामान विभागाचे अधिकारी होसाळीकर यांनी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागानं आज दिवसभरात शेतकऱ्यांना आणि इतरांना काळजी घेण्याचं आवाहन केले आहे.

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #Chance #unseasonal #rains #western #Maharashtra #including #northern #India, #अवकाळी #पावसाची #शक्यता #उत्तरभारतासह #पश्चिममहाराष्ट्रात #पावसाचा #इशारा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केले जाहीर, एमपीएससीची परीक्षा अखेर 21 मार्चला होणार
Next Article बेकायदा डिझेलची विक्री करण्यासाठी जमिनीत पुरले दोन टँकर; शेतात बोगस डिझेल पंप

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?