Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘सुवर्णकन्या’ हिमा दासने मिळालेले ‘सुवर्णपदक’ केले कोरोना वॉरियर्सना समर्पित
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
खेळ

‘सुवर्णकन्या’ हिमा दासने मिळालेले ‘सुवर्णपदक’ केले कोरोना वॉरियर्सना समर्पित

Surajya Digital
Last updated: 2020/07/25 at 7:48 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : भारताची सुवर्णकन्या हिमा दासने कोरोना विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर्स, नर्स आणि पोलिसांसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. तिने २०१८ मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. हे पदक आता कोरोना वॉरियर्स’ना समर्पित करण्याचा कौतुकास्पद निर्णय तिने घेतला आहे.

‘देशातील पोलीस, डॉक्टर्स, नर्स सफाई कर्मचारी आदी आदी कोरोना वॉरियर्स आपले रक्षण करत आहेत. त्यांच्या कार्याला सलाम.’ अशा भावना तिने व्यक्त केल्या.भारताची सुवर्ण कन्या हिमा दास हिच्या नावावर आणखी एक सुवर्णपदक जमा झाले आहे.

तुमचं हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर आणि टेलिग्रामवरही उपलब्ध

२०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय मिश्र रिले संघाने ४ बाय ४०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. बहरीन संघाने सुवर्णपदक नावावर केले होते, परंतु त्यांची धावपटू केमी ॲडेकोया डोपिंगमध्ये दोषी आढळली. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले आणि त्यामुळे भारताचे रौप्यपदकाचे सुवर्णपदकात रुपांतरीत झाले.

कोरोना व्हायरसच्या संकटात भारतीय क्रीडापटूंसाठी ही खूप मोठी आनंदाची वार्ता ठरली. हिमानं हे सुवर्णपदक कोरोना व्हायरसशी मुकाबला करणाऱ्या डॉक्टर, पोलीस आदी कोरोना वॉरियर्सना समर्पित केलं आहे.

You Might Also Like

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

लखनौला हरवून आरसीबी क्वालिफायर १ मध्ये दाखल

आयपीएल गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशीचे बिहारमध्ये जंगी स्वागत

TAGGED: #सुवर्णकन्या #सुवर्णपदक #हिमादास #कोरोनावारियर्स #समर्पित
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दक्षिण तालुक्यात लॉकडाऊनच्या नावाखाली खतांची चढ्या दराने विक्री; कृषी विभागाचे दुर्लक्ष
Next Article तुळजापुरात नागपंचमीवर कोरोनाचे सावट; झोका खेळण्यापासून महिला वर्ग मूकला

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?