Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पर्यटनमंत्री, मुख्यमंत्री पुत्र आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

पर्यटनमंत्री, मुख्यमंत्री पुत्र आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण

Surajya Digital
Last updated: 2021/03/20 at 8:20 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : राज्यात कोरोनाचं कहर वाढत आहे. त्यातच एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली.

माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.

— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 20, 2021

‘माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी’, असं त्यांनी ट्विट केलं. तसेच माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असंही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करीत याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नागरिकांना सजग राहण्याचं आवाहन केलं आहे. शिवसेनेतील अनेक मंत्री आणि नेत्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

त्यातच आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.

* नागरिकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता

शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, चंद्रकांत खैरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सुपूत्र आणि पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे.

* पाकिस्तानच्या पंतप्रधानांनाही कोरोनाची लागण 

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #TourismMinister #ChiefMinister's #son #AdityaThackeray #infected #corona, #पर्यटनमंत्री #मुख्यमंत्रीपुत्र #आदित्यठाकरेंना #कोरोनाची #लागण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article परमबीर सिंगांचं मुख्यमंत्र्यांना आठ पानांचे पत्र; खळबळजनक आरोप
Next Article भारत जिंकला; मालिकाही जिंकली, इंग्लंडची विजयी मालिका खंडित

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?