Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर ग्रामीणमध्ये आज सहा कोरोना मृत्यू तर नव्याने 137 रुग्ण; आजही मृतात बार्शीचे चार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये आज सहा कोरोना मृत्यू तर नव्याने 137 रुग्ण; आजही मृतात बार्शीचे चार

Surajya Digital
Last updated: 2020/07/25 at 9:11 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : आज सोलापूर ग्रामीणमध्ये सहा मृत्यू तर नव्याने 137 नव्याने कोरोना बाधित रुग्ण; 1238 निगेटिव्ह तर 84 जणांनी केली कोरोनावर मात केली आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत एकूण मृत्यू 69 तर बाधित 2666 निष्पन्न झाले आहेत.

ग्रामीण भागातील एक हजार 375 व्यक्‍तींपैकी 137 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर दुसरीकडे आज सहा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामध्ये अक्‍कलकोट व पंढरपुरातील प्रत्येकी एक तर बार्शीतील चौघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील दोन हजार 666 व्यक्‍तींना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली असून कोरोनामुळे 69 जणांचा मृत्यू झाला आहे.

* आज शनिवारी मृत्यू झालेल्यांमध्ये बार्शी तालुक्‍यातील चौघांचा जणांचा समावेश आहे. बार्शीतील 65 वर्षीय महिला, वैराग येथील 65 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला,कुसलंब येथील 72 वार्षिय पुरुषाचा समावेश आहे. अक्कलकोट माणिक पेठ येथील 76 वर्षीय पुरुष तर पंढरपूर रोहिदास चौक येथील 72 वर्षीय 52 वर्षीय पुरुष यांचा आज मृत्यू झाला.

(तुमचं हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)

* तालुकानिहाय रुग्णसंख्या 

अक्‍कलकोट 426, बार्शी 665, करमाळा 68, माढा 96, माळशिरस 108, मंगळवेढा 64, मोहोळ 192, उत्तर सोलापूर 215, पंढरपूर 310, सांगोला 36, दक्षिण सोलापूर 486 असे एकूण 2 हजार 666 रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #ग्रामीणसोलापूर #कोरोनाअहवाल #बार्शी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तुळजापुरात नागपंचमीवर कोरोनाचे सावट; झोका खेळण्यापासून महिला वर्ग मूकला
Next Article पंढरपुरातील पोलिस वसाहतीचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार – गृहराज्यमंत्री

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?