Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “पुन्हा पहाटेचा शपथविधी होईल की दुपारची, सांगता येत नाही”
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

“पुन्हा पहाटेचा शपथविधी होईल की दुपारची, सांगता येत नाही”

Surajya Digital
Last updated: 2021/03/24 at 3:47 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर आहे. गुंतागुंत काय आहे हे वरच्या पातळीवर माहित आहे. राज्यात पुन्हा पहाटेचा शपथविधी होईल की दुपारचा होईल हे सांगता येत नाही असे विधान अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.

एका कार्यक्रमानिमित्त नरेंद्र पाटील हे आज बुधवारी सोलापुरात आले आहेत. पाटील म्हणाले, काही दिवसांपूर्वी माझी आणि खासदार उदयनराजे यांची रस्त्यात भेट झाली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यावेळी आपले साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार असे मी बोलून गेलो. राज्यात गेल्या सहा महिन्यात काही जणांच्या हत्या या आत्महत्या दाखविण्याचा प्रयत्न झाला.

सचिन वाजे प्रकरण समोर आले. विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले आहे. पुढे काय होणार हे तेच सांगू शकतील, असेही पाटील म्हणाले. कालच त्यांनी आपल्या कार्यक्रमात शिवसेना सोडल्याचे जाहीर केले.

You Might Also Like

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

TAGGED: #Narendrpatil #statement #insolapur, #पहाटेचा #शपथविधी #होईल #कीदुपारची #सांगतायेतनाही"
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article परमबीर सिंह यांना हायकोर्टात जाण्याचा सल्ला
Next Article अमिर खानमुळे मुख्यमंत्र्यांनाही करावी लागणार करोना चाचणी

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?