Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उपमहापौर राजेश काळेंना रात्री पुन्हा केली अटक, काय केले आणखी ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

उपमहापौर राजेश काळेंना रात्री पुन्हा केली अटक, काय केले आणखी ?

Surajya Digital
Last updated: 2021/03/26 at 12:37 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत येणारे वादग्रस्त उपमहापौर राजेश काळे यांना विजापूर नाका पोलिसांनी काल रात्रीतून अटक केली आहे. राजेश काळे यांच्यासह इतर दोघेही अटकेत आहेत.

गुरुवारी रात्री विजापूर नाका पोलीस ठाण्यात उपमहापौर राजेश काळे यांच्यावर नवीन गुन्हा दाखल झाला आहे. वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडल्यामुळे उपमहापौर काळे आणि त्यांच्या सहकार्यांनी कोटणीस नगर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

याप्रकरणी उपमहापौर काळेसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ आणि त्यांच्या सहकार्यांनी काळे आणि इतर दोघांना अटक केली आहे.

उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ करून खंडणी मागितल्याप्रकरणी उपमहापौर राजेश काळे यांना यापूर्वी जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर राजेश काळे यांची 13 जानेवारी 2021 रोजी भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #DeputyMayor #RajeshKale #arrested #again #lastnight, #उपमहापौर #राजेशकाळेंना #रात्रीपुन्हा #केलीअटक #कायकेलेआणखी ?
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिवसेनेचे संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का?
Next Article महाराष्ट्र हादरला ! रुग्णालयाला भीषण आग, मृतांचा आकडा 10 वर पोहोचला

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?