Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चिखली पाटीजवळ जीपचा अपघात, एक ठार तर तिघेजण गंभीर जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

चिखली पाटीजवळ जीपचा अपघात, एक ठार तर तिघेजण गंभीर जखमी

Surajya Digital
Last updated: 2021/03/26 at 6:03 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर / मोहोळ : पुण्याहुन सोलापूरकडे येणारी जीपने एका अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या आपघातात क्रुझर गाडीतील एक जण ठार तर तिघे गंभीर जण जखमी झाल्याची घटना पहाटे चारच्या सुमारास चिखली (ता. मोहोळ) पाटीजवळ घडली. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून कारंब्याकडे  निघालेली क्रुझर जीप एमएच १३  सीके ०७६७  ही चिखली पाटीजवळ आली असता पुढे चाललेल्या एका अज्ञात वाहनाला  धडक देऊन झालेल्या अपघातात जुल्फिकार शेख उमर शेख (वय ३० रा. कारंबा, ता. उ. सोलापूर) हिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर सोहेल फरीद शेख (वय २५  रा. कारंबा) , तकदीर इनुस शेख (वय २७ रा कारंबा) , हीना दिलावर मुलाणी (वय २२  रा. अकोलेकाटी) हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत मोहोळ  पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #onekilled #threeseriously #injured #jeep #accident, #चिखलीपाटी #जीपचा #अपघात #एकठार #तिघेजण #गंभीर #जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article इंधन दरवाढ आणि शेतकरी कायद्याविरोधात सोलापुरात काँग्रेस आक्रमक
Next Article महाविकास आघाडीत बिघाडी; पंढरपूर पोटनिवडणुकीत शिवसेना नेत्याची बंडखोरी

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?