Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला कोरोनाची लागण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला कोरोनाची लागण

Surajya Digital
Last updated: 2021/03/27 at 2:29 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : जगभरात कोविड-१९ या महामारीने थैमान घातले आहे. अगदी सामान्य व्यक्तींपासून ते मोठ्या सेलिब्रेटींपर्यंत अनेकांना या व्हायरसचे संक्रमण झाले आहे. नुकताच माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. याबद्दलची माहिती मास्टर ब्लास्टर तेंडूलकरने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

pic.twitter.com/dOlq7KkM3G

— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2021

“मला कोरोनाची बाधा झाली आहे. मी सांगितलेल्या सर्व खबरदारी घेत आहे. माझी आज चाचणी झाली व त्यात माझे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. मला कोरोनाची सौम्य लक्षण दिसत आहेत. माझ्या घरच्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. मी घरातच स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे. व डॉक्टरांनी सांगितलेली सर्व काळजी घेत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मला व देशातील इतरांना मदत करणाऱ्या सर्व मेडिकल स्टाफचे मी मनापासून आभार मानत आहे. सर्वांनी काळजी घ्या,” असे सचिन आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात अर्थात २१ मार्च रोजी सचिन रोड सेफ्टी सिरीजच्या अंतिम सामन्यात खेळला होता. या सामन्यात सचिनने इंडिया लिजंड्सचे नेतृत्त्व करताना श्रीलंकेवर विजय मिळत चषकावर नाव कोरले होते. त्यानंतर तो रायपुरहून मुंबईला परतला होता.

२०१३ साली क्रिकेटला अलविदा केलेल्या सचिनने भारताकडून २०० कसोटी, ४६३ वनडे व एक कसोटी सामना खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर तब्बल १०० शतकं असून सर्वाधिक धावांचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. सचिनने वनडे व कसोटीत अनुक्रमे १८४२६ व १५९२१ धावा केल्या आहेत. सचिनला सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतरचा सर्वात महान फलंदाज समजले जाते.

You Might Also Like

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी

भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

TAGGED: #Master #blaster #SachinTendulkar #infected #corona, #मास्टर #ब्लास्टर #सचिनतेंडूलकरला #कोरोनाची #लागण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरातील राष्ट्रवादीचा नेता करणार रश्मी शुक्लांवर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
Next Article कोरोनापासून मुक्ती दे; पंतप्रधान मोदींचे बांगलादेशातील कालीमातेला साकडे

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?