Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अजूबा! मानवी इतिहासात पहिल्यांदाच तीन लिंगांसह मुलाचा जन्म
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

अजूबा! मानवी इतिहासात पहिल्यांदाच तीन लिंगांसह मुलाचा जन्म

Surajya Digital
Last updated: 2021/04/03 at 11:16 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : जगभरातला पहिलाच अजुबा असेल असा प्रकार इराकमधील मोसुल शहरामध्ये घडला आहे. येथे एका मुलाचा जन्म तीन लिंगासह झाला आहे. हा प्रकार पाहून डॉक्टरही हैराण झाले. त्याला वैद्यकीय भाषेत ट्रिपहेलिया म्हणतात. तीन महिन्यांच्या मुलाला त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सूज आल्याची तक्रार डॉक्टरांकडे आली असता ही बाब उघडकीस आली. दरम्यान, मुलाला पाहिल्यानंतर, डॉक्टरांना दिसले की त्याला एक नाही, तर तीन लिंग आहेत.

एक बाळ एक नव्हे, दोन नव्हे तर तीन गुप्तांगासोबत जन्माला आलं असल्याचं समोर आलं आहे. डॉक्टर म्हणाले की अशा प्रकारची केस त्यांनी पहिल्यांदाच पाहिली आहे. या बाळाचा जन्म इराकच्या उत्तर भागातील मोसुलमध्ये झाला आहे. जगात एकूण 50 ते 60 लाख बाळांच्या जन्मामध्ये अशी केस पाहायला मिळते. त्यात सुद्धा त्या बाळाला 2 गुप्तांग असतात. 3 गुप्तांगासोबत जन्म झालेल्या या बाळाची केस पहिलीच आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे साधरणतः जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याच्या हाताच्या नाहीतर पायाच्या बोटांची संख्या वाढते. मात्र या घटनेमध्ये बाळाच्या चक्क प्रायवेट पार्टची संख्या वाढली आहे. या बाळाचे 2 गुप्तांग 2 सेमी लांब आहेत तर एक गुप्तांग 1 सेमी लांब आहे. तसेच हे मुख्य गुप्तांगाला जोडून आले आहेत. या कारणामुळे या बाळाला कोणत्याही शारीरिक कार्यात भाग घेता येणार नाही.

डॉक्टरांच्या मते असं होण्यामागचं कारण एकतर प्रेग्नेंसीदरम्यान एखाद्या अडचणीमुळे नाहीतर अनुवंशिक गोष्टीमुळे असेल. मात्र बाळाला असलेल्या 3 गुप्तांगांपैकी 2 गुप्तांग ऑपरेशन करुन काढता येऊ शकतात. याला ‘सुपरनूमेररी’ असं म्हणतात. यामध्ये बाळ 2 गुप्तांगासोबत जन्माला येते. 3 गुप्तांगासोबत जन्माला आलेलं हे बाळ दुर्मिळ असून ही आजपर्यंतची पहिली घटना आहे.

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

TAGGED: #Awesome! #firsttime #humanhistory #child #threesexes #born, #अजूबा! #मानवीइतिहासात #पहिल्यांदाच #तीनलिंगांसह #मुलाचा #जन्म
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्रात परीक्षा रद्द; पहिली ते आठवीचे सर्व विद्यार्थी पास
Next Article पंढरपूर पोटनिवडणूक : 11 जणांची माघार, 19 उमेदवार रिंगणात

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?