Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरच्या अश्विनी कणेकर गेट परीक्षेत देशात प्रथम
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूरच्या अश्विनी कणेकर गेट परीक्षेत देशात प्रथम

Surajya Digital
Last updated: 2021/04/04 at 9:17 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे घेण्यात आलेल्या गेट परीक्षेत अश्विनी सहदेव कणेकर हिने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. अश्विनीचे सध्या सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. गेट – 2021 परीक्षेत तिला 79.67 टक्के गुण मिळाले आहेत. आठ लाख पाच हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. अश्विनी ही सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील गौडगावची रहिवासी आहे.

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटीमार्फत गेट (ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग) ही परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये विद्यार्थ्यांची ॲनालिटिकल थिंकिंग, टेक्निकल नॉलेज व रिसर्च ओरिएंटेड स्किल्स याची चाचणी होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यावर्षी एकूण साडेसात लाख विद्यार्थ्यांनी गेट परीक्षा दिली. त्याचा 18 टक्के निकाल लागला. म्हणजे एकूण एक लाख 35  हजार विद्यार्थी पात्र ठरले.

त्यामध्ये टेक्स्टाईल विभागातून अश्विनी हिने देशात प्रथम क्रमांक मिळविला. डीकेटीईमध्ये ॲटोनॉमसमुळे जगातील वेगवान तंत्रज्ञानाच्या बदलांचा अभ्यासक्रमामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे. तसेच गेटच्या तयारीसाठी गेली दहा वर्षे खास प्रशिक्षण वर्ग घेतले जात आहेत. त्यातून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. अश्विनी हिचा पीएच.डी.चे शिक्षण पूर्ण करून संशोधक म्हणून करिअर करण्याचा मानस आहे. अश्विनी हिला संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, आर. व्ही. केतकर, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांचे मार्गदर्शन लाभले.

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #First #country #AshwiniKanekar #Gate #examination #Solapur, #सोलापूरच्या #अश्विनीकणेकर #गेट #परीक्षेत #देशात #प्रथम
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपूर पोटनिवडणूक : 11 जणांची माघार, 19 उमेदवार रिंगणात
Next Article स्टॉक जमवण्यासाठी मद्यप्रेमींची धावपळ; वाईन शॉपबाहेर रांगा

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?