Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर शहरात कोरोनाचे 162 रुग्ण वाढले तर 3 कोरोना बळी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर शहरात कोरोनाचे 162 रुग्ण वाढले तर 3 कोरोना बळी

Surajya Digital
Last updated: 2020/07/28 at 12:19 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहरात आज रविवारी कोरोनाचा आलेल्या अहवालानुसार पुन्हा तब्बल  162  रुग्ण आढळून आले.  यामध्ये  82  पुरुष तर   80   महिला रुग्णांचा   समावेश आहे. तर  3  रुग्णांचा मृत्यू झाला असून  43 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

(तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)

शहरातील एकूण कोरोना बाधितांची 4 हजार 563 संख्या झाली असून त्यामध्ये पुरुष 2711  तर महिला  1852  रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 345  जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 225 तर महिला 120 रुग्णांचा समावेश आहे. रविवारी रात्री  8 वाजेपर्यंत 2700 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 2538 अहवाल निगेटिव्ह तर  162   अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत 27730 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह अहवाल 22 हजार 877 आहे. तर 4 हजार 563 पॉझिटीव्ह आढळून आले.  रुग्णालयात दाखल असलेल्या 1377 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या  असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 2 हजार 841 आहे. रविवारी  तीन पुरुष  रुग्णांचा बळी गेला आहे.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #कोरोना #सोलापूर #तीन #कोरोनाबळी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विदारकपणे खून करुन मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
Next Article …अडचणी पाहता बकरी ईदला सोलापुरात बकरी खरेदी – विक्रीला परवानगी द्यावी

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?