मुंबई : मुंबईतील वाकोला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन दगडे (वय 54 वर्ष) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना बीकेसी कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. मात्र आज पहाटे त्यांचं निधन झालं. दरम्यान, आतापर्यंत 101 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबईतील वाकोला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन दगडे (वय 54 वर्ष) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
पाया पडतो, लॉकडाऊन नको; अन्यथा औषध पिणार #surajyadigital #lockdown #लॉकडाऊन #सुराज्यडिजिटलhttps://t.co/GhmdTcwoBu
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 12, 2021
कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना बीकेसी कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती खालवल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. मात्र आज सोमवारी (ता. 12) पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.