Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हफ्ते गृहमंत्र्यांना पोहचवावे लागतात, पाच लाखांची पीआयने केली मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

हफ्ते गृहमंत्र्यांना पोहचवावे लागतात, पाच लाखांची पीआयने केली मागणी

Surajya Digital
Last updated: 2021/04/19 at 2:41 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर / बार्शी : सोलापुरातील सराफाने पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्यावर केलेल्या आरोपाने खळबळ माजली आहे. गृहमंत्र्यांच्या नावाने बार्शी पोलिसांनी आपल्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली, असा धक्कादायक आरोप सराफ व्यावसायिक अमृतराव गुगळे यांनी केला आहे. मात्र पोलिसांनी सराफ व्यावसायिकाचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1384064423476662278?s=19

येथील हळद गल्ली मध्ये असलेले चांदमल ज्वेलर्स या सराफी दुकानाचे शटर उघडून पोलिसांनी आत बसलेल्या दुकानमालक अमृतलाल चांदमल गुगळे यांना पोलिस ठाण्यात नेवून त्यांच्यावर कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याबाबतचा गुन्हा दाखल करुन दुकान सील केले. दरम्यान ही कारवाई टाळण्यासाठी पो.नि. संतोष गिरीगोसावी यांनी पाच लाख रुपये मागितले, असा अरोप गुगळे यांनी केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू आहेत. तरीपण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील अमृतराव गुगळे या सराफ व्यावसायिकाने चांदमल ज्वेलर्स हे आपलं सोन्याचं दुकान सुरु ठेवलं होतं. राज्य सरकार आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांचं दुकान सील केलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बार्शी शहरचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी आपल्याकडे तब्बल 5 लाख रुपयांची मागणी केली. ते देण्यास नकार दिल्याने दुकान सील केल्याचा आरोप सराफ व्यापारी अमृतराव गुगळे यांनी केला आहे. हे सर्व हप्ते गृह मंत्रालयापर्यंत पोहोचवावे लागतात, असंही पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावींनी म्हटल्याचा आरोप सराफ व्यावसायिकाने केला आहे. अमृता अमृतराव गुगळे यांनी सराफ दुकान उघडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृतराव गुगळे यांचे सराफ दुकान चालू असल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही कारवाई केली, असं स्पष्टीकरण पोलीस निरीक्षकांनी दिलंय.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1384058294000513026?s=19

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असं पत्र परमबीर सिंग यांनी म्हटलं होतं. यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. तसेच या प्रकरणाची अद्यापही चौकशी सुरू आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1384054345054838787?s=19

* पंधरा दिवसांपूर्वी गुन्हा दाखल

पंधरा दिवसांपूर्वी गुगळे यांच्या दोन पुतण्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात जबरदस्तीने जागा हडप करण्याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच हा दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे गुगळे पुर्वग्रहदूषित झाले आहेत. त्यांचे आरोप थोतांड आहेत. ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांनी केलेल्या चारित्र्यहननाच्या प्रयत्नांबद्दल कायदेशीर कारवाई केली जाईल, असे एका व्हिडीओव्दारे स्पष्ट केले आहे. 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Weeks #delivered #HomeMinister #PI #demanded #fivelakh, #हफ्ते #गृहमंत्र्यांना #पोहचवावे #लागतात #पाचलाखांची #पीआयने #मागणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बाहेरील राज्यातून येणा-यासाठी RTPCR निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक
Next Article कोरोना रुग्णांची माहिती लपवणा-या दोन खासगी डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?