Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पतंजली योगपीठात कोरोनाचा शिरकाव, रामदेव बाबांची कोरोना टेस्ट होणार ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

पतंजली योगपीठात कोरोनाचा शिरकाव, रामदेव बाबांची कोरोना टेस्ट होणार ?

Surajya Digital
Last updated: 2021/04/23 at 11:31 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

हरिद्वार : उत्तराखंडच्या हरिद्वारमधील पतंजली योगपीठातील 83 जणांचा कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे योगगुरु रामदेव बाबा यांचीही कोरोना चाचणी होण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/PrajjawalkumarG/status/1385462986702090244?s=19

योगपीठात इतक्या मोठ्या संख्येनं कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गरज भासल्यास रामदेव बाबा यांचीही कोरोना चाचणी करण्यात येईल, असं हरिद्वारचे सीएमओ डॉक्टर शंभू झा यांनी सांगितलं.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1385430481701793792?s=19

बाबा रामदेव यांनी कोरोनावर औषधही आणलं होतं. कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे औषध खूप फायद्याचं ठरेल, असा दावाही त्यांनी केला होता. हे औषध वादातही सापडलं होतं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पतंजली योगपीठच्या अनेक संस्थांमध्ये दर दिवशी कोरोना रुग्ण मिळत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. असे एकूण  83 जण कोरोनाग्रस्त असल्याचं समजलं आहे. त्यांना आयसोलेट करण्यात आलं आहे. आता संस्थेथील इतर लोकांसह बाबा रामदेव यांचीही कोरोना टेस्ट केली जाऊ शकते.

नदीम – श्रवण जोडीतला संगीतकार श्रवण राठोड यांचे निधन, खूप रोमँटिक गाणी प्रसिद्धhttps://t.co/hRm2nT1hJm

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021

हरिद्वारमधील सीएमओ डॉक्टर शंभू झा यांनी सांगितलं, 10 एप्रिलपासून आतापर्यंत पतंजली योगपीठ आचार्यकुलम आणि योग ग्राममध्ये 83 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. या कोरोना रुग्णांना पतंजली परिसरात आयसोलेट करण्यात आलं आहे. गरज पडल्यास बाबा रामदेव यांचीही कोरोना टेस्ट केली जाईल.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Corona's #inclusion #Patanjali #Yogpeeth #RamdevBaba #coronatest, #पतंजली #योगपीठात #कोरोनाचा #शिरकाव #रामदेवबाबांची #कोरोनाटेस्ट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नदीम – श्रवण जोडीतला संगीतकार श्रवण राठोड यांचे निधन
Next Article महाराष्ट्रात प्रवासासाठी लागणार ई-पास, वाचा सविस्तर बातमी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?