Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दिलासादायक! पुण्यात आज 4 हजार 759 तर मुंबईत 8 हजार 478 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

दिलासादायक! पुण्यात आज 4 हजार 759 तर मुंबईत 8 हजार 478 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

Surajya Digital
Last updated: 2021/04/25 at 10:13 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : पुणे येथे आज (25 एप्रिल) कोरोनाचे 4, 631 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 55 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच, आज तब्बल 4,759 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 49,289 जणांवर उपचार सुरू आहेत. यासोबतच पुण्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 4,00,117 इतकी झाली आहे. तसेच, पुण्यात आतापर्यंत 6,498 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच पुण्यात आतापर्यंत 3, 44,330 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* आज तब्बल 8 हजार 478 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

मुंबईत आज (25 एप्रिल) कोरोनाचे 5,542 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 64 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, मुंबईत आज तब्बल 8,478 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 75,740 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, मुंबईत आतापर्यंत 12,783 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच, मुंबईत आतापर्यंत 5,37,711 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #corona #patients #discharged #Pune #Mumbai #today, #पुण्यात #4हजार759 #मुंबईत #8हजार478 #कोरोना #रुग्णांना #डिस्चार्ज
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article स्वामीभक्तांच्या अक्कलकोटनगरीत २०० बेडचे कोविड सेंटर सुरु
Next Article 10 हजारांपेक्षा जास्त गाणी लिहणारे गीतकार हरेंद्र जाधव यांचे निधन

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?