Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोदींची घोषणा; पीएम केअर्स फंडातून ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

मोदींची घोषणा; पीएम केअर्स फंडातून ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार

Surajya Digital
Last updated: 2021/04/26 at 12:11 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशातच मोदी सरकारने मोठी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फंडातून ५५१ मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये. तसेच ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. पीएमओ ऑफिसकडून ही माहिती देण्यात आली.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1386513346468347905?s=19

संपूर्ण देशभरात दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाचे संकट गहिरे होत असताना रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात चणचण भासू लागली आहे.ऑक्सिजनअभावी अनेकांनी आपले प्राण गमावल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली असून, आता पंतप्रधान केअर्स फंडातून सरकारी रुग्णालयांमध्ये ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार येणार आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सरकारी रुग्णालयात वैद्यकीय वापराकरिता ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यामागे सार्वजनिक आरोग्य यंत्रणा मजबूत करणे हेच ध्येय असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सरकारी रुग्णालयात अचानक ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. मागणी एवढा ऑक्सिजन पुरवठा नियमित सुरू राहील, असे सांगितले जात आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1386541939294543872?s=19

पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फंडातून ५५१ मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये. तसेच ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1386565629231001602?s=19

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्देश दिले की, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प शक्य तितक्या लवकर सुरू केले गेले पाहिजेत. हे वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प विविध राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील निश्चित केलेल्या सरकारी रुग्णालयात सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Modi's #announcement #oxygen #generation #plants #PMCareFund, #मोदींची #घोषणा #पीएमकेअर्स #फंडातून #५५१ऑक्सिजन #निर्मिती #प्रकल्प #उभारणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सची सनरायजर्स हैदराबादवर मात
Next Article चेन्नई सुपर किंग्सवर शोककळा, संचालक सबारत्नम यांचे निधन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?