Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उजनीच्या पाण्यावरुन आमदार संजय शिंदे सोशल मीडियावर झाले आक्रमक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

उजनीच्या पाण्यावरुन आमदार संजय शिंदे सोशल मीडियावर झाले आक्रमक

Surajya Digital
Last updated: 2021/04/26 at 8:30 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कुर्डूवाडी : उजनीचे सोलापूरच्या हक्काचे पाणी इंदापूरला वळवण्यावरुन सध्या पालकमंत्री दत्तात्रय भरणेंवर सर्वत्र टीका होत आहे. अशात आता सोलापूरचे प्रतिनिधीही आक्रमक होऊ लागले आहेत. उजनी पाणी प्रश्नावर पेटलेल्या रणकंदनावर आमदार संजय शिंदे यांनी सोशलमीडियावर पोस्ट करुन अखेर आपले मौन सोडले आहे. विशेष मात्र यात पालकमंत्र्यांचा उल्लेख केला नाही.

उजनीच्या संघर्ष लढ्यात शेतकऱ्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढू – आमदार बबनराव शिंदे (हर्षल बागल – कुर्डूवाडी ) #उजनी #सुराज्यडिजिटल #पाणीसंघर्ष #ujani #MLAhttps://t.co/mpXY6SvoJi

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021

उजनीच्या ५ टीएमसी पाण्यासंदर्भात मी जाहीरपणे सांगतो, जर चुकीच्या पद्धतीने काही घडल्यास मी सोलापूर जिल्हा वासीयांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढेन, गरज पडल्यास मी माझ्या मतदारसंघासाठी व जिल्ह्यातील जनतेसाठी सर्वस्व पणाला लावेन, पण उजणी धरणांमधलं सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे १ थेंबही पाणी इतरत्र वळवू देणार नाही, अशा आशयाची पोस्ट करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी व्हायरल केली आहे. ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पोस्टमध्ये शिंदे यांनी अकलूजच्या मोहिते – पाटलांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ते म्हणालेत की माझ्या नेत्यांच्या संबंधित विरोधक व काही खोडसाळ पत्रकार नेहमी गैरसमज व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, माझे नेते अजितदादा पवार व पवार कुटुंबीय यांच्यासंदर्भात माझ्या जीवनात असाधारण महत्त्व आहे. आणि ते मी हृदयात जपलंय, त्याचा इतरांच्या सारखा बाजार कधीच मांडला नाही, त्या भांडवलावर कधीच कुठलं पद मिळवले नाही वा कोणत्याही संस्था वाचवण्यासाठी त्याचा वापर केला नाही.

आदित्य ठाकरेंच्या ट्विटनंतर भाजप आमदार पडळकरांचा संताप https://t.co/XtDtHFjThH

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021

जेव्हा कधी वेळ आली तेव्हा इतर नेत्यांसारखा पळ सुध्दा काढला नाही, शेवटच्या क्षणी नेत्यांनी जो आदेश दिला तो मी पाळला आहे. भलेही त्यात माझा राजकीय नफा – तोटा झाला असेल, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #MLASanjayShinde #aggressive #socialmedia #Ujaniwater, #उजनी #पाण्यावरुन #आमदार #संजयशिंदे #सोशलमीडियावर #आक्रमक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आदित्य ठाकरेंच्या ट्विटनंतर भाजप आमदार पडळकरांचा संताप
Next Article जोतिबा यात्रेवर कोरोनाचे सावट, मानकरी पॉझिटिव्ह आल्यामुळे आजची यात्रा रद्द

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?