नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकू नर्मदाबेन मोदी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्या 80 वर्षांच्या होत्या. त्या अहमदाबादच्या एका रुग्णालयात उपचार घेत होत्या.
Prime Minister Narendra Modi's aunt Narmadaben Modi, who was undergoing treatment for coronavirus infection, dies at a hospital in Ahmedabad
— Press Trust of India (@PTI_News) April 27, 2021
नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी याविषयी माहिती दिली. नर्मदाबेन या दहा दिवसांपासून कोरोनाने आजारी होत्या आणि रुग्णालयात उपचार घेत होत्या. आज (मंगळवार) त्यांचे निधन झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकू नर्मदाबेन मोदी यांचं करोनामुळे निधन झालं आहे. त्या अहमदाबादच्या एका रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्या न्यू रानिप या भागात आपल्या परिवारासोबत राहत होत्या.
भाजपाचे माजी शहराध्यक्ष प्रा. सुभाषचंद्र शिंदे यांची आत्महत्या https://t.co/DGNeSdNcbg
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणतात की, नर्मदाबेन या दहा दिवसांपासून कोरोनाने आजारी होत्या आणि रुग्णालयात उपचार घेत होत्या. नरेंद्र मोदी यांचे काका आणि नर्मदाबेन यांचे पती जगजीवनदास यांचं पूर्वीच निधन झालं आहे. नर्मदाबेन या त्यांच्या मुलांसोबत राहत होत्या.
ऑक्सीजनसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट लीने भारताला दिले 44 लाख रुपये, पॅट कमिन्सने दिले 37 लाख https://t.co/eRc4w4Ay1Q
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021