Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण

Surajya Digital
Last updated: 2021/04/29 at 1:49 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी स्वतःला घरातच क्वारंटाईन केले असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनाची लक्षणे दिसून आली होती.

I m tested Corona positive…I m already Isolated taking precautions.. I met so many people n families of Corona victims I must have caught there ..those who were with me plz get ur tests done..take care ..

— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 29, 2021

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षण दिसत असल्याने त्या सध्या घरातच क्वारंटाईन झाल्या आहेत.

लग्नात घुसून गुंडगिरी; जिल्हाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, व्हिडिओ – लग्नात घुसला कलेक्टर, पंडितला व नवरदेवाला मारहाणhttps://t.co/JRgeQrdHPW

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

राजीव सातव यांची प्रकृती गंभीर; डॉक्टरांची टीम पुण्याला जाऊन उपचार करणार, राहुल गांधींचा पुण्यातील डॉक्टरांना फोन #RajivSatavhttps://t.co/A48Ys9T4vi

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021

माझ्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केलं होतं. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत.त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

काही लक्षण आढळल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे,लवकरच आपल्या सेवेत परत रुजू होईल। pic.twitter.com/bQQ1Fbp7GE

— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) April 24, 2021

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप खासदार प्रितम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली होती. बीडमधील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन मुंबईला परतल्यापासून त्यांना त्रास जाणवत आहे. पण त्यांची RTPCR कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. पण तरीही खबरदारी म्हणून त्या घरातच क्वारंटाईन झाल्या आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणखी काही टेस्ट करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #BJP #leader #PankajaMunde #infected #corona, #भाजपनेत्या #पंकजामुंडे #कोरोनाची #लागण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लग्नात घुसून गुंडगिरी; जिल्हाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
Next Article अंबानीच्या स्फोटक प्रकरण – सुनील मानेबाबत नवा खुलासा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?