नवी दिल्ली : सातत्याने वाढणारे पेट्रोल-डीझेल आणि भाजीपाल्याचे भाव, सिलिंडरची दरवाढ अशातच लॉकडाऊनमुळे आलेले आर्थिक संकट या सर्व गोष्टींमुळे पिचून गेलेल्या सामान्य माणसाला आता टीव्ही पाहणेही महाग होणार आहे.
डीश टीव्ही च्या ग्राहकांना पनीने आपल्या प्रसिद्ध पॉप्युलर ३०.५० रुपये वाले हॅप्पी इंडिया बकेट यूजर्सला दुसऱ्या पॅकवर मूव्ह केले आहे. ३०.५० रुपयांच्या प्रति महिना रुपयांच्या हॅप्पी इंडिया पॅक युजर्सला आता सोनी हॅप्पी इंडिया बुके ३९ वर शिफ्ट केले जाणार आहे. याची किंमत ३८.५० रुपये आहे. कंपनीने सांगितले की, महाग किंमतीच्या या पॅकमध्ये ३०.५० रुपयांच्या पॅक्सशिवाय दोन एक्स्ट्रा चॅनल सोनी बीबीसी आणि टेन ३ पाहता येणार आहे, अशी माहिती डिश टीव्ही इंडियाने दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम‘वरही उपलब्ध
डिश टीव्ही इंडियाने म्हटले की, ३०.५० रुपयांच्या प्रति महिना रुपयांच्या हॅप्पी इंडिया पॅक युजर्सला आता सोनी हॅप्पी इंडिया बुके ३९ वर शिफ्ट केले जाणार आहे. याची किंमत ३८.५० रुपये आहे. कंपनीने सांगितले की, महाग किंमतीच्या या पॅकमध्ये ३०.५० रुपयांच्या पॅक्सशिवाय दोन एक्स्ट्रा चॅनल सोनी बीबीसी आणि टेन ३ पाहता येणार आहे.
डिश टीव्हीने आपल्या वेबसाइटवर सोनी हॅप्पी इंडिया बुक चॅनेल्सला सब्सक्रायबर्स आपल्या मर्जीने चॅनेल निवडू शकतात. टीश टीव्ही अॅप किंवा वेबसाइटवरुन सोनी चॅनेल किंवा सोनी बुकेला सिलेक्ट करु शकता. डिश टीव्ही सब्सक्रायबर्सला ८.८ रुपयांपासून ते ८५.३० रुपयांच्या दरम्यान २८ चॅनेल हॅप्पी इंडिया बुकेला ऑफर करु शकता.
सोनी टीव्हीसाठी सब्सक्रायबर्सला १९ रुपये, सोनी मॅक्ससाठी १५ रुपये, सोनी टेन ३ साठी १७ रुपये, सोनी बीबीसी साठी ४ रुपये, सोनी वाह साठी १ रुपया द्यावा लागणार आहे. कंपनीने हेही सांगितले की, सब्सक्रायबर्सला सोनी पल फ्री टू एयर चॅनेल म्हणून ऑफर केले जाणार आहे. डीटूएचच्या वेबसाइटच्या माहितीनुसार, यासाठी दर महिन्याला एक रुपया द्यावा लागणार आहे.