Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर उपचार सुरू, मृत्यूच्या अफवेने सर्वत्र गोंधळ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीदेश - विदेश

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर उपचार सुरू, मृत्यूच्या अफवेने सर्वत्र गोंधळ

Surajya Digital
Last updated: 2021/05/07 at 5:43 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनाने मृत्यू झाला, अशी बातमी आज सर्वच माध्यमांमध्ये झळकली. मात्र या बातमीचे एम्स रुग्णालयाने खंडन केले आहे. दिल्लीतल्या एम्समध्ये छोटा राजनवर अजूनही उपचार सुरु आहेत, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान दिल्लीत जेलमध्ये असताना छोटा राजनला कोरोनाची लागण झाली होती. त्याला 26 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1390609665877151747?s=19

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला कोरोनाची लागण झाल्यानंतर मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. छोटा राजनला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. छोटा राजनला तिहार तुरुंगात असताना कोरोनाची लागण झाली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात त्याचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अनेक दिवस त्याची प्रकृती अस्थिर होती, दरम्यान आज शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. छोटा राजन याच्यावर अपहरण आणि हत्येच्या अनेक प्रकरणांसह 70 हून अधिक केसेस दाखल होते. त्याला मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे हिच्या हत्येत दोषी करार देत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1390627623450021890?s=19

गेल्या काही दिवसांपूर्वी हनीफ कडावालाच्या हत्या प्रकरणात विशेष सीबीआय कोर्टाने त्याला बरी केली होती. तिहार तुरुंग आणि दिल्ली पोलिसांकडून अद्याप अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूसंबंधित अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एम्सनेही अधिकृत स्वरुपात या बातमीची पृष्टी केलेली नाही. सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तुरुंगात असतानाही अनेक आरोपींना कोरोनाची लागण झाली आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1390617627152715777?s=19

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

TAGGED: #Underworld #don #ChhotaRajan #treatment #rumors #death #spread #everywhere, #अंडरवर्ल्ड #डॉन #छोटाराजनवर #उपचारसुरू #मृत्यूच्या #अफवेने #सर्वत्रगोंधळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पोलिस आयुक्तांनी वेषांतर करुन केली पोलीस ठाण्याची झाडाझडती, होतंय कौतुक
Next Article जमावाचा पोलिसांवर हल्ला, दगडफेक; पोलिसांनाच पळवून लावले, पहा व्हिडिओ

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?