Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नियमांची ऐशीतैशी; मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

नियमांची ऐशीतैशी; मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी

Surajya Digital
Last updated: 2021/05/11 at 6:26 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

लखनौ : कोरोना नियमांचे उल्लंघन करत मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी प्रचंड गर्दी करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या बदायू येथील हा प्रकार आहे. मुस्लिम धर्मगुरु हजरत अब्दुल हमीद मोहम्मद सालिमुल कादरी यांचे रविवारी निधन झाले. बदायू येथील मशिदीत त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. यावेळी अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करत मशिदीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

इंटरनेटशिवाय वापरा व्हॉट्सॲप !; नवीन फीचर https://t.co/PVxck1nw23

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021

पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. उत्तर प्रदेश सरकारने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाउन जाहीर केला असून अंत्यसंस्कारासाठी फक्त २० जणांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी दिली आहे.

उत्तर प्रदेशात लॉकडाउन असतानाही नियमांचं सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. त्यातच मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुस्लिम धर्मगुरु अब्दुल हमीद मोहम्मद सालिमुल कादरी यांचं रविवारी निधन झालं. दरम्यान लॉकडाउन असतानाही त्यांच्या अंत्ययात्रेसाठी हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती. बदायूँ येथील मशिदीत त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता.

५० लाख लसी युकेला पाठवण्याचा प्रस्ताव मोदी सरकारने फेटाळला https://t.co/j5oEugViAq

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021

यावेळी अंत्यदर्शनासाठी उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक लॉकडाउनचं उल्लंघन करत मशिदीत पोहोचले होते. मशिदीच्या बाहेर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी झाली होती. झालेल्या गर्दीचा व्हिडिओ एकाने ट्विट केला आहे. लॉकडाऊनमधील ही गर्दी पाहून कोणीही थक्क झाल्यावाचून राहणार नाही.

Huge crowd in Uttar Pradesh's Badaun for religious leader's funeral amid #Covid19
Remember similar congregation in Rajasthan’s Barmer on the death of father of a cabinet minister?
Is this how we want to defeat #COVIDSecondWaveInIndia pic.twitter.com/ZKuUeMXJ4T

— प्रो. राकेश गोस्वामी / Prof. Rakesh Goswami (@DrRakeshGoswami) May 11, 2021

उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. “बदायूँमध्ये मुस्लीम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेदरम्यान करोनाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याने अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल कलेा आहे. १८८ तसंच संबंधित इतर कलमांच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे,” अशी माहिती बदायूँचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी एएनआयशी बोलताना दिली आहे.

An FIR has been lodged against unidentified people for violating #COVID19 protocols during the funeral procession of a religious leader in Badaun. FIR was lodged under IPC 188 and other relevant sections of IPC: Sankalp Sharma, SSP pic.twitter.com/FRAF9b46W6

— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 10, 2021

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Storm #crowd #funeral #Muslimcleric, #नियमांची #ऐशीतैशी #मुस्लिम #धर्मगुरुच्या #अंत्ययात्रेसाठी #तुफानगर्दी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article इंटरनेटशिवाय वापरा व्हॉट्सॲप !; नवीन फीचर
Next Article मराठा आरक्षण : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिले प्रत्युत्तर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?