Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राष्ट्रवादीच्या आमदारावर भरदिवसा गोळीबार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या आमदारावर भरदिवसा गोळीबार

Surajya Digital
Last updated: 2021/05/12 at 6:47 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला आहे. अण्णा बनसोडे हे सुखरूप आहेत. अँथोनी नावाच्या ठेकेदाराच्या मॅनेजरने हा गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. बनसोडे यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र सुदैवाने एकही गोळी त्यांना लागली नाही आणि ते सध्या सुखरूप आहेत.

एसबीआयमध्ये नोकरीची संधी, करा वेळेत अर्ज दाखल
https://t.co/OStBHWPdCj

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021

अँथोनी नावाच्या ठेकेदाराच्या सुपरवायझरने हा गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. प्राथमिक माहितीत गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचं नाव तानाजी पवार असं आहे. पिंपरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. हा संपूर्ण प्रकार बनसोडे यांच्या कार्यालयाच्या समोर घडल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. पण गोळीबार का केला? हे अद्याप समजलेलं नाही. मीच पवारला बोलवलं होतं, अशी माहिती पोलिसांना अण्णा बनसोडे यांनी दिली.

सोलापूरच्या पाणीप्रश्नावरुन अजित पवारांनी जिल्हाधिका-यांना सुनावले खडेबोल https://t.co/0x9sgqIqOs

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पोलीस अधिक तपास करत आहेत. अटकेत असलेले तानाजी पवार हे सीआरपीएफचे निवृत्त जवान आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

भारतीय महिलेच्या घरावर रॉकेट हल्ला, व्हिडिओ कॉलवर बोलत असताना मृत्यू, केरळमधील महिलेचा इस्त्रायलमध्ये मृत्यू https://t.co/cNRwvoLqyj

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021

* नेमके काय झाले, आमदारानी सांगितले

हल्ला झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलं की; ठेकेदार अँथोनी यांचा  सुपरवायझर तानाजी पवारला गेल्या काही दिवसांपासून आम्ही संपर्क करत होतो. दोन मुलांना कामाला लावण्यासंदर्भात मी संपर्क करत होतो. माझ्या पीएने तानाजी पवारला फोन केला होता. मात्र त्याने बोलताना अरेरावी केली. त्यामुळे मी त्याला बोलावून घेतलं होतं. त्याला समजावून सांगितलं. मात्र त्याने बाहेर जाऊन थेट गोळीबार केला. आमच्या काही वादावादी झाली नाही, मात्र पवारने वाद घातला. तानाजी पवारने गोळीबार केल्यानंतर उपस्थित असलेल्या मुलाने त्याला खाली पाडलं. 

भारतात लवकरच लहान मुलांना कोरोना लस https://t.co/xQTCxVS2pR

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021

You Might Also Like

एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली

एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येय – प्रताप सरनाईक

पावसाळ्यात, नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची घ्या अशी काळजी

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

TAGGED: #Allday #firing #onNCP #MLA, #राष्ट्रवादीच्या #आमदारावर #भरदिवसा #गोळीबार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एसबीआयमध्ये नोकरीची संधी, करा वेळेत अर्ज दाखल
Next Article राज्य राखीव पोलीस दलातील जवानांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

Latest News

एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम
महाराष्ट्र June 2, 2025
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली
महाराष्ट्र June 2, 2025
एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार
देश - विदेश June 2, 2025
सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता
देश - विदेश June 2, 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय
देश - विदेश June 2, 2025
एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येय – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 2, 2025
पावसाळ्यात, नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची घ्या अशी काळजी
महाराष्ट्र June 2, 2025
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?