Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पश्चिम बंगालमध्ये नुकतेच विजयी झालेले भाजपाचे दोन आमदार देणार राजीनामा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

पश्चिम बंगालमध्ये नुकतेच विजयी झालेले भाजपाचे दोन आमदार देणार राजीनामा

Surajya Digital
Last updated: 2021/05/12 at 10:14 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे दोन आमदार लवकरच राजीनामा देणार आहेत. आमदार जगन्नाथ सरकार आणि दिनहाटा येथून आमदार निसिथ प्रमाणिक आमदारकी सोडणार आहेत. कारण हे दोघेही आधीपासून खासदार आहेत. जगन्नाथ सरकार हे राणाघाट लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. तर निसिथ प्रमाणिक कूच बिहार मधून खासदार आहेत. या दोघांनी खासदार म्हणून काम सुरु ठेवावं, अशी पक्षाची इच्छा आहे. त्यामुळे ते लवकरच राजीनामा देणार आहेत.

उत्तराखंडमध्ये ढगफुटी; घरं, दुकानं जमीनदोस्त झाल्यानं मोठी हानी, पहा व्हिडिओ https://t.co/4Fz3Hm1FsN

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021

भाजपचे जगन्नाथ सरकार आणि दिनहाटा येथून आमदार निसिथ प्रमाणिक आमदारकी सोडण्याच्या तयारीत आहेत. हे दोघंही पश्चिम बंगाल विधानसभा अध्यक्ष बिमान बनर्जी यांच्याकडे येत्या २ आठवड्यात राजीनामा देऊ शकतात. भाजपा नेतृत्वाला वाटतंय की, या दोघांनी खासदार म्हणून काम सुरु ठेवावं कारण एका मतदारसंघाऐवजी ७ मतदारसंघात लोकांची काम करून पक्ष वाढवता येईल.

जगन्नाथ सरकार पश्चिम बंगालच्या राणाघाट लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत तर निसिथ प्रमाणिक हे २०१९ च्या निवडणुकीत कूच बिहार लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या या २ आमदारांच्या राजीनाम्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभेतील एकूण ५ जागा रिक्त राहतील.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भारतीय महिलेच्या घरावर रॉकेट हल्ला, व्हिडिओ कॉलवर बोलत असताना मृत्यू, केरळमधील महिलेचा इस्त्रायलमध्ये मृत्यू https://t.co/cNRwvoLqyj

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021

मुर्शिदाबादच्या शमशेरगंज आणि जंगीपर विधानसभा मतदारसंघात उमेदवारांच्या मृत्यूनंतर निवडणूक घेता आली नव्हती. तर उत्तरी २४ परगनाचे खारदा येथे आमदार म्हणून निवडून आलेले तृणमूल काँग्रेसचे काजल सिन्हा यांचं विजयाचा जल्लोष करण्यापूर्वीच निधन झालं.

* फेरनिवडणूक घ्यावी लागू शकते

मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती की, विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले खासदार हे आमदारकी कायम ठेवणार की राजीनामा देणार? आता या दोन्ही खासदारांनी पक्षाच्या सांगण्यावरून आमदार पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बंगालमध्ये भाजपाने ४ खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. यातील २ जण जिंकले तर दोघांचा पराभव झाला.

वर्ध्यात सापडले मुघलकालीन चार किलो सोने https://t.co/39xtai7BsZ

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021

विजयी उमेदवार निसिथ प्रमाणिक आणि जगन्नाथ सरकार यांनी जर आमदारकी कायम ठेवली तर त्यांच्या रिक्त झालेल्या लोकसभा मतदारसंघात पुन्हा फेरनिवडणूक घ्यावी लागू शकते. त्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता लोकसभा निवडणुकीत २ जागा कायम राहतील का याबाबत भाजपाला चिंता वाटते. कारण २०२१ च्या निकालात चित्र बदललं आहे. ममता बॅनर्जी यांनी २१३ जागा जिंकत राज्यात पुन्हा सरकार स्थापन केले आहे.

भारतात लवकरच लहान मुलांना कोरोना लस https://t.co/xQTCxVS2pR

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021

You Might Also Like

उत्तरप्रदेश : पाकिस्तानी निर्वासितांना मिळणार जमिनीचे हक्क

एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार

सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

TAGGED: #Two #BJP #MLAs #recently #won #WestBengal #resign, #पश्चिमबंगाल #विजयी #भाजपाचे #दोन #आमदार #राजीनामा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article १८ ते ४४ वयोगटाचे कोरोना लसीकरण थांबवले
Next Article उद्या शुक्रवारी साजरी होणार रमजान ईद, चंद्रदर्शन घडलं नसल्यानं धर्मगुरूंचा निर्णय

Latest News

ईशान्य भारतात पावसामुळे जनजीवन विस्कळीत
महाराष्ट्र June 3, 2025
बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजकांनी घेतले राष्ट्रसंतांच्या महा समाधीचे दर्शन
महाराष्ट्र June 3, 2025
उत्तरप्रदेश : पाकिस्तानी निर्वासितांना मिळणार जमिनीचे हक्क
देश - विदेश June 3, 2025
‘ईद’च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
महाराष्ट्र June 3, 2025
एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम
महाराष्ट्र June 2, 2025
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली
महाराष्ट्र June 2, 2025
एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार
देश - विदेश June 2, 2025
सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता
देश - विदेश June 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?