Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबई – 2 मोठी जहाजं भरकटली; 410 जण अडकले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

मुंबई – 2 मोठी जहाजं भरकटली; 410 जण अडकले

Surajya Digital
Last updated: 2021/05/17 at 9:46 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : मुंबईच्या समुद्रात 2 मोठी जहाजं भरकटली आहेत. नौदलाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली असून, यापैकी एका जहाजावर 273, तर दुसऱ्यावर 137 जण आहेत. हे सर्व कर्मचारी आहेत. या जहाजांच्या मदतीला INS कोच्ची, INS कोलकाता या 2 मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आल्या आहेत. एका जहाजात बार्ज कंपनीचे 273 कर्मचारी अडकले आहेत. तर ‘जीएल कंट्रक्शन’ च्या मालकीच्या दुसऱ्या जहाजात 137 जण आहेत.

'तौत्के': महाराष्ट्रात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, नऊजण जखमी, पुढचे काही तास धोक्याचे, तौत्के चक्रीवादळ रात्री गुजरातमध्ये धडकणारhttps://t.co/sU98GOcSFe

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021

मुंबईजवळ समुद्रात ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे मुंबईजवळ समुद्रात दोन जहाजं भरकटली आहेत. नौदलाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे. या दोन जहाजांपैकी एका जहाजावर 273, तर दुसऱ्यावर 137 जण आहेत. या जहाजांच्या मदतीला INS कोच्ची, INS कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आल्या आहेत.

म्युकरमायकोसिसचा धोका वाढला, 12 रुग्णांचा मृत्यू, दोन दिवसात 70 रुग्ण दाखल, औरंगाबादमध्ये म्युकरमायकोसिसचा कहरhttps://t.co/pirH4nMWoQ

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021

मुंबईच्या समुद्रामध्ये ‘जीएल कंट्रक्शन’ची मालकीचं असलेलं अजून एक जहाज भरकटलं आहे. मुंबईच्या किनाऱ्यापासून 8 नॉर्टीकल मैल अंतरावर असणारं हे जहाज समुद्रात भरकटल्यानंतर त्यांनी मदतीसाठी मागणी केली असता नौदलाने आयएनएस कोलकाता ही युद्धनौका मदतासाठी पाठवली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, खवळलेला हा समुद्र #mumbai #surajyadigital #पाऊस #rain #सुराज्यडिजिटल #मुंबई #समुद्र pic.twitter.com/XfHzAoQ7jg

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021

या दोन जहाजांपैकी मुंबईजवळ असलेल्या बॉम्बे हायच्या समुद्रात तेल उत्खन्नासंदर्भात काम करणारं एक जहाज आहे. या जहाजावर 273 जण असल्याची माहिती मिळतेय. यापैकी अनेकजण हे कामगार आणि इंजिनियर्स असल्याची माहिती समोर येतेय. तथापि, या जहाजाने नांगर टाकला नसल्यामुळे चक्रीवादळामुळे आलेल्या वाऱ्यासोबत वाहत गेली. हे जहाज समुद्र किनाऱ्याजवळ असणाऱ्या इतर बोटींना धडकण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

#CycloneTauktae: Indian Navy Search & Rescue.

In response to another SOS received from Barge 'GAL Constructor' with 137 people onboard about 8NM from Mumbai INS Kolkata has been sailed with despatch to render assistance. pic.twitter.com/owR83jahsQ

— All India Radio News (@airnewsalerts) May 17, 2021

त्याचबरोबर हे जहाज मुंबईच्या किनारपट्टीपासून ७० किमीवर असणाऱ्या बॉम्बे हाय या तेल उत्पादन घेणाऱ्या प्रकल्पालाही धडकू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे तातडीने या बोटीला शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून भारतीय नौदलाने आयएनएस कोच्चीच्या मदतीने या बोटीवरील सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

या जहाजाचं सांकेतिक क्रमांक ‘पी 305’ असा आहे. या जहाजाकडून मदत मागण्यात आली. त्यानंतर आयएनएस कोच्चीला या बोटीवरील व्यक्तींची सुटका करण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. आयएनएस कोच्चीने सर्च अँड रेस्क्यू ऑप्रेशन हाती घेतल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली आहेआयएनएस कोच्ची दुपारी चारपर्यंत या बोटीजवळ पोहचणं अपेक्षित होतं असंही प्रवक्त्यांनी सांगितलं.

#IndianNavy #CycloneTauktae
On receipt of a request for assistance for a Barge 'P305' adrift off Heera Oil Fields in Bombay High area with 273 personnel onboard, #INSKochi has sailed with despatch for Search and Rescue (SAR) assistance. #mumbai #mumbairain

— Vinayak Parab (@vinayakparab) May 17, 2021

* गुजरातला बसणार फटका

उद्या मंगळवारी पहाटे तौक्ते वादळ गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील पोरबंदर आणि माहुवा किनाऱ्यांना धडकण्याआधी अती तीव्र स्वरुपाचे म्हणजेच व्हीएससीएस प्रकारचे वादळ असेल. हे वादळ जेव्हा गुजराच्या किनारपट्टीला धडकेल तेव्हा त्याचा वेग 150 ते 160 किमी प्रती तास इतका असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. वादळामुळे गुजरातमधील कच्छ, सौराष्ट्र, पोरबंदर, जुनागढ, भावनगर, अहमदाबाद, सुरत, वलसाड, अमरेली, आनंद आणि भरुच या 12 जिल्ह्यांबरोबरच दिवमध्येही मोठ्याप्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज आहे. मुंबईमध्ये वादळी वारे वाहत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 11 ते 2 या कालावधीमध्ये सर्व विमान उड्डाणे बंद ठेवण्यात आली होती.

A second barge with 137 people has also gone adrift 8 nautical miles off Mumbai. Destroyer INS Kolkata has been deployed for search & rescue there. pic.twitter.com/expup91JJp

— Shiv Aroor (@ShivAroor) May 17, 2021

You Might Also Like

नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

TAGGED: #Mumbai #2Large #ships #strayed #410people #trapped, #मुंबई #2मोठीजहाजं #भरकटली #410जणअडकले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article म्युकरमायकोसिसचा धोका वाढला, 12 रुग्णांचा मृत्यू, दोन दिवसात 70 रुग्ण दाखल
Next Article कोरोनाची चाचणी न करताच मोबाईलवर अहवाल प्राप्त

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?