Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर ग्रामीणमध्ये शुक्रवारपासून दहा दिवस कडक लॉकडाऊन, सर्व बंद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये शुक्रवारपासून दहा दिवस कडक लॉकडाऊन, सर्व बंद

Surajya Digital
Last updated: 2021/05/18 at 10:24 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : ग्रामीणमधील कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढतच आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने तब्बल दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. या काळात सर्वकाही बंद ठेवण्यात येणार आहे.

कोरोनाची चाचणी न करताच मोबाईलवर अहवाल प्राप्त https://t.co/0yHxaxTnZT

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021

शहरापेक्षा जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. सुमारे दोन हजारच्या संख्येमध्ये रुग्ण वाढत आहेत तसेच सरासरी 35 ते 40 जणांचा मृत्यू होत आहे, एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे शहरात रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शहर हद्द वगळून ग्रामीण भागात

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गोपीचंद पडळकर महाविकास आघाडीवर कडाडले #महाविकासआघाडी #कडाडले #Gopichand #Padalkar #surajyadigital #मागासवर्गीय #सुराज्यडिजिटल #इशारा #आदेश https://t.co/X38VROq4vX

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021

शुक्रवार दिनांक 21 मे सकाळी 7 पासून ते ते एक जून 2021 सकाळी 7 वाजेपर्यंत10 दिवसांचा कडक लॉक डाऊन  लावण्याचा निर्णय घेतला आहे, या काळामध्ये सर्व किराणा दुकाने भाजीपाला विक्री फळे विक्री हे बंद राहणार आहे मात्र किराणा वस्तू भाजीपाला घरपोच देण्याची मुभा राहील.

म्युकरमायकोसिसचा धोका वाढला, 12 रुग्णांचा मृत्यू, दोन दिवसात 70 रुग्ण दाखल, औरंगाबादमध्ये म्युकरमायकोसिसचा कहरhttps://t.co/pirH4nMWoQ

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021

या काळामध्ये सर्व किराणा दुकाने भाजीपाला विक्री फळे विक्री हे बंद राहणार आहे मात्र किराणा वस्तू भाजीपाला घरपोच देण्याची मुभा देण्यात आली आहे. काय राहणार बंद अन् काय सुरू राहणार याबाबत लवकरच आदेश काढण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, खवळलेला हा समुद्र #mumbai #surajyadigital #पाऊस #rain #सुराज्यडिजिटल #मुंबई #समुद्र pic.twitter.com/XfHzAoQ7jg

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Tendays #strict #lockdown #Solapurrural #closed, #सोलापूर #ग्रामीणमध्ये #शुक्रवारपासून #दहादिवस #कडक #लॉकडाऊन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोनाची चाचणी न करताच मोबाईलवर अहवाल प्राप्त
Next Article चक्रीवादळ मंदावलं पण धोका कायम; अतिवृष्टीचा इशारा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?