Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर जिल्हा दूध संघाच्या कार्यकारी संचालकावर बडतर्फची कारवाई
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
शिवारसोलापूर

सोलापूर जिल्हा दूध संघाच्या कार्यकारी संचालकावर बडतर्फची कारवाई

Surajya Digital
Last updated: 2021/05/19 at 3:28 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक सतीश निंबाजी मुळे यांना बडतर्फ करण्यात आले. प्रशासकीय अध्यक्ष श्रीनिवास पांढरे यांनी ही कारवाई केली. मुळे यांच्यावर कर्तव्यात कसूर, स्वतःच्या फायद्यासाठी, आर्थिक लाभासाठी त्रयस्थ व्यक्‍तींशी संगनमत करून संघाचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

'आरोग्यमंत्र्यांनी महिनाभरात लसीचा दुसरा डोस घेतलाच कसा?' https://t.co/cUKExaokO6

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021

कार्यकारी संचालक या नात्याने मुळे यांनी कोणतीही वस्तुस्थिती पाहिली नाही. उलट कर्तव्यात कसूर व स्वतःच्या आर्थिक लाभापोटी संघाचे नुकसान केल्याचे सिद्ध झाले असून याप्रकरणी त्यांना बडतर्फ करण्यात आल्याचे सांगितले.

उद्या निवडणुका घ्या, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील, काँग्रेसच्या टूलकिटवर हल्लाबोल
https://t.co/Z91rFHk9HY

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दूध अ‍ॅडव्हान्स, गायी खरेदी, अ‍ॅडव्हान्स पशुखाद्य, अ‍ॅडव्हान्स वाहतूक यांच्याकडे थकीत रक्‍कमा असताना त्यांनी कायदेशीर कारवाई केलीच नसल्याचे समोर आले आहे. याबरोबर एक लाख रुपयांवरील ज्या थकीत रक्‍कमा आहेत, त्यावरही काहीच कारवाई केली नाही. जिल्ह्यातील 11 संस्थांकडे 89 लाख 70 हजार 189 रूपये येणे बाकी असून त्यांच्यावर काहीच कारवाई केली नसल्याचा ठपका ठेवला आहे.

तौत्के चक्रीवादळ; पाच राज्यांत 23 जणांचा मृत्यू #surajyadigital #toukte #तौक्ते #वादळ #सुराज्यडिजिटल #23death pic.twitter.com/llKQH9JQnG

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Action #against #executive director #Solapur #District #Milk #Association, #सोलापूर #जिल्हादूध #संघाच्या #कार्यकारीसंचालकावर #बडतर्फची #कारवाई
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उद्या निवडणुका घ्या, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील, काँग्रेसच्या टूलकिटवर हल्लाबोल
Next Article पदोन्नती आरक्षण – अखेर ठाकरे सरकारचा आदेश रद्द

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?