नवी दिल्ली : मोदी सरकारने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. खतांवरील अनुदानात तब्बल 140 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अमोनियम फॉस्फेट खताची एक बॅग 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांना मिळणार आहे. खतांवरील अनुदानासाठी सरकार 14,775 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करणार आहे. यासंदर्भात बुधवारी बैठक झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मोदींनी केली आहे.
शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी गुडन्यूज, खताची बॅग 1200 रुपयांनी स्वस्त #मोदीसरकार #खत #GoodNews #fertilizer #bags #cheapprice #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/CoFWCVTSTi
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021
केंद्र सरकारने शेतकऱ्यांबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने डीएपी म्हणजेच आमोनियम फॉस्फेट खतांवर मिळणारे अनुदान 14% नी वाढवले आहे. शेतकऱ्यांना डीएपी आता 1200 रुपये गोणी या दराने मिळणार आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत डीएपीवर 500 रुपये प्रति गोणीवरुन वाढ करत अनुदान 1200 रुपये प्रति गोणी करण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर म्हटले की, सरकार शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी कटिबद्ध आहे.
सरकार किसानों के जीवन को बेहतर बनाने के लिए प्रतिबद्ध है। इसलिए अंतरराष्ट्रीय मूल्यों में बढ़ोतरी के बावजूद हमने उन्हें पुरानी दरों पर ही खाद मुहैया कराने का निर्णय लिया है। आज के फैसले के बाद DAP खाद का एक बैग 2400 रु की जगह 1200 रु में ही मिलेगा।https://t.co/cjJcqUsgEG
— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2021
त्यामुळे आंतरराष्ट्रीय दरांमध्ये वाढ होऊनही आम्ही त्यांना जुन्या दरांनीच खत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या निर्णयानंतर डीएपी खत प्रति गोण 2400 रुपयांऐवजी 1200 रुपये दराने मिळेल.
तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान, मोदींनी गुजरातला जाहीर केले एक हजार कोटीचं पॅकेज https://t.co/RWn7XID24C
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंतप्रधान कार्यालयाने एका प्रतिक्रियेत म्हटले आहे की, बैठकीत पंतप्रदांनानी जोर देत म्हटले की, आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये वाढ झाल्यानंतरही शेतकऱ्यांना जुन्याच किमतीने खत मिळायला हवे.
महाराष्ट्रात 51 हजार 457 तर मुंबईत 4 हजार 565 जणांनी केली कोरोनावर मात #coronafree #कोरोना #surajyadigital #सुराज्यडिजिटल #mumbai #maharashtra #महाराष्ट्र #मुंबई pic.twitter.com/cpNJL6jr3j
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
शेतकऱ्यांचे कल्याण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. डीएपी खतासाठी अनुदान 500 रुपये प्रती गोणी ते 140% वाढवून 1200 रुपये प्रति गोण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अशा पद्धतीने डीएपीची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत वाढल्यानंतरही ते 1200 रुपये प्रति गोणी या जुन्या बाजारभावानेच शेतकऱ्यांना मिळणार असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अनुदानापोटी येणारा अधिकचा भार केंद्र सरकारने उचरण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात भयंकर प्रकार, पैशासाठी डॉक्टरने 3 दिवस केले मृत रुग्णावर उपचार https://t.co/UfhHZtCIYA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021