Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणारच; ऑनलाइन की ऑफलाइन ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणारच; ऑनलाइन की ऑफलाइन ?

Surajya Digital
Last updated: 2021/05/20 at 9:38 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : प्रथम, द्वितीय व तृतीय तथा अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या एकत्रित परीक्षा जून ते ऑगस्ट या काळात संपविण्याचे नियोजन पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने केले आहे. त्यासंदर्भात अभ्यास मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. त्यात हा निर्णय झाला. ही परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन होणार, याचा निर्णय मात्र झाला नाही.

सोलापूर – ओडिसावरुन सोलापूरला अॉक्सिजन एक्सप्रेस दाखल, 93 मेट्रिक टन अॉक्सिजन दाखल, सोलापूरला 26 टन मिळणार, उर्वरित इतर जिल्ह्यांना..माहिती देतायत प्रांतअधिकारी हेमंत निकम #solapur #surajyadigital #oxygen #Express #सोलापूर #सुराज्यडिजिटलhttps://t.co/Wc8mkm9NlA

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021

सोलापूर जिल्ह्यातील 101 महाविद्यालये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित आहेत. विद्यापीठासह या सर्व महाविद्यालयांमध्ये बीए, बीकॉम, बीएस्सी, फार्मसी, ऑर्किटेक्‍चर, अभियांत्रिकीसह एमए, एमएस्सी, एमकॉमचे अंदाजित 85 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोरोनाच्या पहिल्या लाटेत जानेवारी- फेब्रुवारीत द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पार पडली. तर आता पारंपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा तीन सत्रात सुरू आहे.

‘ज्या दिवशी कोरोनाचा काळ संपेल त्या दिवशी मी या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणारच’ https://t.co/zaTjnlJLFU

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021

जवळपास 23 हजार 960 विद्यार्थ्यांची प्रथम वर्षात नोंदणी झाली आहे. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांच्या कुटुंबातील सदस्य तथा काही विद्यार्थी कोरोना बाधित आहेत. त्यामुळे 10 ते 12 टक्‍के विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकलेले नाहीत, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील वरिष्ठांनी दिली. दरम्यान, जुलै- ऑगस्टमध्ये प्रथम, द्वितीय व अंतिम वर्षाची परीक्षा एकत्रित घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येणार आहे, असा विश्‍वासही परीक्षा विभागाने व्यक्‍त केला आहे. त्यानुसार सुरवातीला द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची तर ऑगस्टमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षाचे नियोजन करण्यात आले आहे.

सोलापूर मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांची तक्रार; पोलीसांकडून मारझोड, अपमान https://t.co/m3gwuXmFyH

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Finalyear #students #exam #solapur #online #offline, #अंतिमवर्षातील #विद्यार्थ्यांच्या #परीक्षा #सोलापूर #ऑनलाइन #ऑफलाइन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘ज्या दिवशी कोरोनाचा काळ संपेल त्या दिवशी मी या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणारच’
Next Article आता घरीच करा कोरोना टेस्ट, पुण्यातील होम टेस्टिंग किटला मंजुरी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?